नवीन लेखन...

गव्हाचा मसालेभात

साहित्य: दोन वाट्या गहू, २ मोठे कांदे तेल हिंग, हळद, तिखट अर्धी वाटी नारळाचं दूध मीठ गुळ ओलं खोबरं कोथिंबिर काजू अक्रोडचे तुकडे साजूक तूप मसाल्यासाठी : कांदा, सुकं खोबरं, आलं, लसूण, दालचिनी, लवंग, तमालपत्र, मसाला वेलची, लवंग, शहाजिरे, बडिशेप. कृती: गहू ७-८ तास भिजत घालावे. नंतर ते उपसून १५ मिनिटे ठेवावे. त्या गव्हाला उकड द्यावी. […]

चण्याच्या डाळीची सांजणी

साहित्य – २ वाट्या चण्याची डाळ १ वाटी नारळाचं दूध अंदाजाप्रमाणे गुळ (पाऊण वाटी) अर्धी वाटी साखर वेलची, जायफळ पूड, केशर, बदाम पिस्ता (आवडीप्रमाणे सुकामेवा) चवीनुसार मीठ, आवडीनुसार इसेंस, २ चमचे साजुक तूप कृती – चण्याची डाळ कृती करण्यापूर्वी चार तास आधी भिजत घालावी व नंतर ती चाळणीत उपसून १० ते १५ मिनिटे ठेवावी. नंतर मिक्सरमधून […]

घारकुटाचे वडे

काहीशा विस्मृतीत गेलेल्या किंवा धावपळीच्या जीवनशैलीत मागे पडलेल्या अनेक पारंपरिक पदार्थांना सणावारांच्या निमित्ताने स्वयंपाकघरात पुन्हा मानाचे स्थान मिळते. घारकुटाचे वडे हे त्यापैकीच. श्रावणात शनिवारी मारुतीला व शनीला ह्या वड्यांची माळ करून घालण्याची प्रथा आहे. श्रावणी सोमवारी शंकराच्या नैवेद्याला हे वडे व दही आणि घारगे करण्याची पद्धत आहे. काळाच्या ओघात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात ती खरंच विस्मृतीत […]

चिकन पकोडे….. (स्टार्टर्स)

साहित्य – बोनलेस चिकन –   आर्धा किलो आलं लसुण पेस्ट –  2 चमचे बेसन पीठ           –   1/2 वाटी ब्रेड चा चुरा         –   8 ब्रेड चे तुकडे लाल तिखट      – 2 चमचे गरम मसाला   – 1 चमचा लिंबाचा रस     -3 चमचे […]

दुधीची खीर

आपण दुधीचा हलवा बर्‍याचवेळा खाल्ला असेल. फारच मस्त असतो. पण कधी दुधीची खीर खाऊन बघितलेय? ही पण एक सुंदर आणि चविष्ट पाककृती आहे. चला बघूया कशी करायची ते.. साहित्य –  दुधी अर्धा किलो. दूध पाव लिटर साखर एक वाटी तुप वेलची किसमीस केशर कृती – प्रथम दुधी किसुन घेणे. नंतर गॅसवर भांडे तापत ठेवुन त्यामध्ये फोडणीसाठी थोडे साजुक तुप घालणे. तुप तापल्यावर त्या […]

तंदुरी चिकन

साहित्य- १ किलो चिकन, १०-१२ लसुन पाकळ्या, आल्याचा मोठा तुकडा, अर्धी वाटी दही २ लिंब, मीठ, २ चमचे साजुक तुप मसाला – २ चमचे लाल तिखट, अर्धा चमचा धणे पुड, १ चमचा गरम मसाला. कृती  – चिकन स्वच्छ धुवुन अख्या चिकनला सुरीने चिरा द्याव्यात. लसुन आले वाटुन घ्यावे. त्यात लिंबाचा रस घालुन हलवावे. वाटण, दही व हळद, […]

दडपे पोहे

साहित्य – एक खवलेला नारळ दोन पेले पातळ पोहे मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर एक बारीक चिरलेला कांदा एका लिंबाचा रस एक चमचा किसलेली कैरी तीन चमचे साखर चार हिरव्या मिरच्या मोहरी चिमूटभर हळद हिंग तेल चवीपुरतं मीठ कृती  एक ओला नारळ फोडून त्यातील पाणी बाजूला काढावे. नारळ खवून घ्यावा. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. एका लिंबाचा […]

डाळीच्या करंज्या

साहित्य – दीड वाटी हरभर्‍याची डाळ ६-७ हिरव्या मिरच्या चिमुटभर चिरलेली कोथिंबीर १०-१२ लसूण पाकळ्या ३ चमचे लिंबाचा रस ३ चमचे साखर चवीपुरते मीठ, मोहरी, हिंग, हळद गव्हाचे पीठ मोहनासाठी २  डाव तेल तळणासाठी तेल कृती – आदल्या दिवशी रात्री हरभर्‍याची डाळ भिजत घालावी. दुसर्‍या दिवशी सकाळी डाळ, हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या एकत्र करून मिक्सरवर […]

मटार -कांदे परांठा

हिवाळा सुरु झाला कि मटार (वाटाणे)ची भाजी मोठ्या प्रमाणावर बाजारात येते. दिल्लीच्या ढाब्यांमध्ये सर्वत्र मटार-पनीर, आलू-मटार, आलू-मटार-गोभी ची भाजी दिसू लागते. गेल्या रविवारी भाजी स्वस्त मिळत होती म्हणून चक्क ५ किलो मटार विकत घेतले. दिल्लीत सध्या थंडी असल्यामुळे निवडून ठेवल्यास ७-८ दिवस तरी खराब होण्याची शक्यता नाही. आठवडाभर मटार सोहळा साजरा केला. मटारच्या वरील सर्व भाज्या […]

ब्रेड रोल

पटकन होणारा आणि सगळ्यांनाच आवडणारा हा एक ब्रेडचा पदार्थ साहित्य – १ मोठा स्लाईस ब्रेड अर्धा किलो बटाटे २ वाट्या मटारचे दाणे ७ – ८ हिरव्या मिरच्या १ इंच आलं ८ – १० पाकळ्या लसूण ४ चमचे चिरलेली कोथिंबीर १ लिंबाचा रस चिमुटभर खायचा सोडा तेल चवीपुरतं मीठ कृती – बटाटे उकडून सोलून मळून घ्यावे. आलं, […]

1 10 11 12 13 14 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..