कोथिंबिरीचे समोसे
साहित्य – १ कोथिंबीरीची मोठी जुडी दीड वाटी मैदा ३ चमचे चारोळी १ चमचा गरम मसाला १ चमचा साखर १ लिंबाचा रस अर्धा चमचा लाल तिखट हरभऱ्याच्या डाळीचे पीठ चवीपुरतं मीठ मोहरी हिंग हळद तेल कृती – मैद्यामध्ये गरम तेलाचे मोहन आणि मीठ घालून मैदा भिजवून ठेवावा. कोथिंबीर निवडून, धुऊन, चिरून घ्यावी. कढईत अर्धा डाव तेल गरमकरून मोहरी, […]