नवीन लेखन...

अन्न हे पूर्ण ब्रम्ह !

फास्टफूड आणि रस्त्यालगत असलेल्या गाडयांवरील उघडे खाद्यपदार्थ खाण्याने बरेच पालक सर्वत्र अशी ओरड करतात की आमच्या बाब्याचे/बाबीचे वजन खूप वाढत आहे, जरा लठ्ठोबा आणि अंगकाठी बेढब दिसायला लागली आहे. आत्तापासूनच जरा धावले, भरभर जीने चढले की यांना दम लागतो. कसं होणार पुढे काही कळत नाही? हल्लीच्या जमान्यात त्याला ओब्यॅसिटी म्हटलं जातं!
[…]

शेवाळ्यापासून प्रथिन समृद्ध अन्न !

मानवाने निसर्गावर सातत्याने केलेल्या कुरघोडीने ऋतुमानात बदल होत आहेत. कुठे जास्त पाऊस पडून ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तर काही ठिकाणी पाऊस कमी पडून कोरडया दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना दाहीदिशा भटकंती करावी लागते.
[…]

गिरगावातील माधवाश्रम आणि फोर्टचा विठ्ठल भेळवाला

गिरगावातील ‘माधवाश्रम’ हे हॉटेल १९०८ साली सुरू झाले. या हॉटेलला आता ११० वर्षे पूर्ण झाली आहेत. सीएसटी स्टेशनजवळचंच ‘विठ्ठल भेळवाला’ म्हणजे चाट पदार्थाचं शाही जॉइंट! विठ्ठल खांडवाला यांनी १८७५ मध्ये हे हॉटेल सुरू केलं. […]

झाडावरले निर्माल्य !

झाडावरले निर्माल्य ! रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने, हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध रंगांची अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते. […]

मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह !

……. त्या काळी रेल्वे गाडीमध्ये आणि रेल्वे स्थानकांवरही आजच्यासारखे मुबलक खाद्यपदार्थ मिळत नसत. त्यामुळे दादरला रेल्वेतून उतरल्या उतरल्या प्रवासी मामा काणे यांच्या उपाहारगृहात जात असत….. […]

कोकणचा मेवा – भाग १

आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे… कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते.
[…]

1 14 15 16 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..