या मसाल्यात दडलंय काय? – भाग चार
१२) मेथी- बिया फोडणीत, दळ कोशिंबीर, लोणच्यात वापरतात. चवीला मसाले कडू. यात ५०% तंतू असल्यामुळे त्यात अन्नातील साखर व चरबी अडकून शरीरात त्यांचे शोषण कमी होते. बियात एन-३ फॅटी अॅसिड खूप प्रमाणात असल्यामुळे रक्तातील चरबी कमी होते. बियांमुळे ग्लुकोजचा पेशीतील ज्वलनाचा वेग वाढतो व रक्तातील साखर कमी होते. ही क्रिया मेथीच्या भाजीमुळे होत नाही. बिया मधुमेहाच्या […]