नवीन लेखन...

आजचा विषय नीरा

नीरामधून अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे या दिवसातील थकवा कमी होण्यास मदत होते. ताडाच्या झाडाच्या खोडातून काढले जाणारे पाणी ‘नीरा’ म्हणून बाजारात उपलब्ध असते. कडाकाच्या उन्हांत नीरा हे एक रिफ्रेशिंग पेय म्हणून समजले जाते. परंतू सकाळी आणि ताजी निरा ही आरोग्याला हितकारी असते. नीरा काढल्यानंतर लगेचच न प्यायल्यास […]

ब्रेड (Bread)

पांढरा ब्रेड वाईट आणि ब्राऊन ब्रेड चांगला ही आपली नेहमीची अंधश्रद्धा. […]

आजचा विषय – ताडगोळा

उन्हाळा कडक जाणवू लागला आहे पारा दिवसागणिक वाढू लागला आहे. कडकडीत उन्हामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण तहानेने व्याकुळलेले असताना तहान भागवण्यासाठी बहुतेकांची पावले सहजपणे शीतपेयांच्या दुकानांकडे वळू लागत आहेत. याशिवाय नारळपाणी, कलिंगड इत्यादी तहान भागवण्यासाठी पारंपरिक उपायही योजले जात आहेत. या उष्म्यामध्ये तहान भागवण्यासाठी तसेच शरीराला थंडावा देण्यासाठी ताडगोळे खरेदी करण्यालाही अधिक पसंती आहे. कोकणातून येणारे […]

कोकणची पारंपरिक खाद्यसंस्कृती

शेगटाच्या शेंगांची आमटी, भात आणि मस्त घरी कढवलेलं कणीदार साजूक तूप. पोळी, मटकीची उसळ. नारळाची चटणी, पोह्याचा आणि बटाट्याचा पापड. खीर, पुरण. ताजं कैरीचं लोणचं आणि दूध तुपासहित पुरणपोळी. ह्यावर्षीच्या होळीला घरी दुपारचा मेन्यू होता. सुटीचा दिवस, हा टिपिकल कोकणस्थी मेन्यू आणि त्यानंतर तास दोन तासाची झोप! त्याक्षणी समोर विठोबा उभा राहिला असता तर एकच मागणं […]

आईस्क्रिम

उन्हाळा सुरु होत आहे, थंडगार आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच आहे! गार गार मस्तच! हे आईस्क्रीम युरोप मधून भारतात आले. युरोपमध्ये बाहेर बर्फ पडते आणि हे लोक आईस्क्रीम खातात. ह्याचे कारण आईस्क्रीम हे स्पर्शाने थंड असले तरी गुणांनी उष्ण आहे. त्यामुळे ते उष्णता निर्माण करते व थंडीचा त्रास होत नाही. आपण उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ले की आपल्याला […]

आल्हाददायक व आरोग्यदायक टॉमेटो

लालबुंद दिसणारा टोमॅटो हा मनाला आल्हाददायक व शरीरासही आरोग्यदायक आहे. टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे. टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर […]

श्रीखंड असे खातात

वसंताचा गोडवा हळू हळू कमी होत हवेतील उष्णता वाढते आहे.  आता होळी व पुढे गुढीपाडवा आहेच. जोडीला लग्नसराई चा सुद्धा हाच ‘सिझन’ ठरलेला. तेव्हा ‘कुच मिठा हो जाएं?’ पूर्वी सणावाराला होणारे परंतु हल्ली डेअरी च्या कृपेने बारमाही खाल्ले जाणारे ‘श्रीखंड’ हे ह्या उन्हाळ्याच्या मिष्टांनात अव्वल आहे. आज थोड त्याबद्दलच बोलूयात. बहुतेक सर्वांना ताक, दही, लस्सी हे […]

अन्न शिजवताना भांडे कोणते वापरावे ?

अन्न शिजवताना जे भांडे वापरले जाते, त्या भांड्याचे गुण अन्नामधे उतरतात. पूर्वीची भांडी तांब्यापितळीची होती. त्याला कल्हई लावली जाई. कल्हई म्हणजे झिंक / जस्त. या कल्हई केलेल्या भांड्यात जेव्हा फोडणी दिली जाई किंवा डाळ शिजवली जाई, तेव्हा शिजत असलेल्या अन्नात आपोआपच जस्ताचा सूक्ष्म अंश जात होता. शिवाय तांब्यापितळीचे औषधी गुणपण मिळत होते. आजचे संशोधन असे सांगते, […]

उरलेल्या पदार्थाची शिळासप्तमी

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याने उरलेलं अन्न टाकून देण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत नाही. त्यातूनच उरलेल्या पदार्थामधून नवीन पदार्थ तयार करण्याच्या पद्धती रूढ झाल्या आहेत. […]

स्वयंपाकघरातील वेळेचे नियोजन

ओट्याशी उभं राहिल्यावर स्वयंपाक करताना वेळेचे नियोजन करुन आपल्याला वेळ वाचविता येतो. हा वेळ वाचविला तो प्रत्यक्ष स्वयंपाक करताना. पण स्वयंपाक करायच्या आधी बरीच पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी देखील बराच वेळ जातो. सकाळच्या वेळी हा वेळ पूर्णपणे वाचवता आला तर? फारच सुखाचं होईल. स्वयंपाकापूर्वीची बरीचशी तयारी आदल्या दिवशी रात्री टी.व्ही. पाहाता पाहाता आपण सहजपणे करु शकतो. […]

1 6 7 8 9 10 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..