आकुर्डीत वन्यजीवांच्या देहांचे जतन
भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या पश्चिमी प्रादेशिक केंद्रातील पथकाने ताडोबा, भीमाशंकर, मेळघाट या ठिकाणी सर्वेक्षण केले आहे. महिनोनमहिने केलेल्या या सर्वेक्षणात विविध जातींच्या वन्यप्राण्यांचा, कीटकांचा अभ्यास करुन त्यांचे वर्गीकरण केले आहे. […]