नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सव्वीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच – भाग एक ! बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही. आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार. काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, वातावरण, […]

बाहुबली आणि आयुर्वेद!

बाहुबली…..भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला एक भवदिव्य चित्रपट म्हणून अजरामर होईल अशी एक कलाकृती. चित्रपटाविषयी अधिक लिहिणार नाही. कारण तो माझा प्रांत नाही. पण आयुर्वेद हा केवळ माझा व्यवसाय-साधन इतकाच मर्यादित नसल्याने आणि तो नसानसांत भिनलेला असल्याने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसतो तो आयुर्वेदच. तसाच तो बाहुबली पाहतानाही दिसला. तुमच्या समोर तो मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. बाहुबली आणि भल्लालदेव (की […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग चौवीस – अ

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सहा पोटात खड्डा पडावा – भाग दोन खड्ड्यात पाणी आपोआप ओढले जाते. पण केव्हा ? जर तो खड्डा रिकामा असेल तरच ! जर तो पाण्याने भरलेला असेल तर ? पाण्याने तुडुंब भरलेल्या खड्ड्यात आणखी पाणी कसे ओढून घेतले जाईल ? अगदी तसेच पोटाचेही होते. सकाळी उठल्यापासून जी काही खायला सुरवात होते, […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग चौवीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सहा पोटात खड्डा पडावा. सोकपिट सगळ्यांनाच माहिती आहे. सोकपीटचे काम काय असते ? तर आजूबाजूला असलेले पाणी आपोआप ओढून घेणे. त्यामुळे काय होते ? आजूबाजूला असलेली ओल कमी होते. तिथे सुकेपणा निर्माण होतो आणि पाणी खड्ड्यात ओढले जाते. पोट म्हणजे सोकपिट अशी कल्पना करून पाहूया. पोट म्हणजे मुख्य स्रोतस. जिथून सर्व […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तेवीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक पाच पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका – भाग 2 घरातला तुरडाळ ठेवलेला डबा आठवतोय ? जेव्हा डब्यातील तुरडाळ संपतेय, तेव्हा मार्केट मधून तुरडाळ आणली जाते. तेव्हा डब्यात तळाला थोडी तुरडाळ शिल्लक असते. या शिल्लक असलेल्या तुरडाळीवर नवीन तुरडाळ ओतली जाते. असं जेव्हा वारंवार होईल, तेव्हा काय होतं ? तळातील जुनी […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बावीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक पाच पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका. मिक्सरमधून नारळ वाटून घ्यायचा आहे, पहिला आत टाकलेला नारळ बाहेर काढायच्या आधीच दुसरा नारळ वाटण्यासाठी आत टाकावा का ? नाही ना ! तसंच आपल्या पचनाचं देखील आहे. खाल्लेलं पचायच्या आधीच दुसरं आत टाकू नका. दुसरं आत टाकलेलं पचणार तर नाहीच, पण पहिलं आत टाकलेलं […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग वीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही-भाग अकरा आयुर्वेदीय औषधांना लवकर गुण का येत नाही ? इंग्लिश औषधांप्रमाणे आयुर्वेदीय औषधांना झटपट गुण दिसत नाही, हा एक मोठ्ठा गैरसमज आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या वेधन, अग्निकर्म, यासारख्या काही चिकित्सा इतक्या जलद काम करतात, की अॅलोपॅथीमधील, कोणतेही वेदनाशामक वा भूल देणारे द्रव्य देखील एवढ्या जलद काम करत […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक – चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही.- भाग दहा ” जेनेरीक आणि ब्रॅण्डेड असं आयुर्वेदात नाही का हो भाऊ ? सध्या जेनेरीक आणि ब्रॅण्डेडचे वारे वाहाताहेत वाॅटसप वर ! म्हटलं आपल्या आयुर्वेदात असं काही असतं का ? आयुर्वेदातील काही औषध महाग असतात, म्हणून विचारतोय राग मानू नका.” एका रुग्णाचा फोनवरून भाबडेपणाने विचारलेला एक […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठरा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही. – भाग नऊ विश्वासराव पानीपतच्या लढाईत मारला गेला. आता कोणावर विश्वास म्हणून ठेवायला नको, असे वाक्प्रचार आपण व्यवहारात वापरतो. औषध देणाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून औषध घेणं महत्वाचे असते, तसंच मी बरा होत आहे, बरा होणार आहे, हा स्वतःवरचा विश्वास देखील महत्वाचा असतो. औषध सेवन करत […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सोळा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही. – भाग सात ज्यांची प्रतिकारशक्ती जास्ती, त्यांना औषधांची गरज रहात नाही. ही प्रतिकार क्षमता येते कुठुन ? अनेक गोष्टींवर ही क्षमता अवलंबून आहे. जसे, खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराचे नैसर्गिक नियम पाळणे, व्यायाम करणे, इ. इ. गोष्टीवर अवलंबून असते. एक श्लोक आपण बघितला होता… दूष्य देश बल काल […]

1 20 21 22 23 24 54
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..