Immunity साठी कामधेनू
ਟੀव्हीवरील जाहिरातींच्या भडिमारात एका health drink ची अॅड सुरू होती व ” इससे दूध की शक्ति बढती है । ‘ ‘ असा दावा जाहिरातदार करीत होते त्यावेळी मनात कुतूहल निर्माण झाले की ,“ दूध हे पूर्णान्न आहे ” मग त्याची शक्ती कशी काय वाढणार ? दूधाच्या सेवनानेच तर शक्ती येते . दूध हे अमृत आहे . […]