आहारसार भाग ५
पारंपारीक आहार म्हणजे काय रे भाऊ ? माझी पणजी, आज्जी, आई जो आहार बनवित होती तो परंपरेने आलेला आहार हा परंपरागत आहार. कोकणातील ब्राह्मणी आहाराचे वाढलेले पान बघणे आणि जेवणे हा एक वेगळाच अनुभव असतो. (मी मुद्दामच “ब्राह्मणी” असा शब्दप्रयोग वापरतोय. याचे एक वैशिष्टय़ दिसते म्हणून. इथे जातीयतावादी चा काही प्रश्नच नाही. एका वेगळ्या गटातील एका […]