आहारसार भाग ४
मी कोणता आहार घ्यावा ? मांसाहार घ्यावा की घेऊ नये ? जेवणात काय असावे ? नसावे ? तेल कोणते वापरावे ?…… …… असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात अगदी श्रावण महिन्यातील पिंग्या प्रमाणे फेर धरून नाचत असतात. या प्रश्नाचे नेमकेपणाने उत्तर देणे कठीण आहे. दूष्यम् देशम् बलम् कालम् या सूत्रानुसार किमान दहा गोष्टींचा विचार, किमान दहा वेळा […]