डिमेंशिया (विस्मृती) आणि आहार
डिमेंशिया – अवमनस्कता ही एक अशी अवस्था आहे की ज्यात मानसिक क्षमता इतकी कमी झालेली असते की ज्याचा असर आपल्या दैनदिन आयुष्यावर होतो. स्मरणशक्ती कमी होणे, वैचारीक कसब किंवा कौशल्य कमी होणे ह्या सारखी लक्षणे डिमेंशिया मध्ये आढळतात. ही लक्षणे एवढी जास्त प्रमाणात असतात की त्या व्यक्तीला त्याचे रोजचे व्यवहार ही नीट करता येत नाहीत. विस्मरण […]