नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

स्वास्थवर्धक जलपान

उत्तम आरोग्याची सूत्रे : स्वास्थ्याच्या दृष्टीने अन्नाप्रमाणेच पाणीसुद्धा केव्हा, किती आणि कसे प्यावे याला फार महत्व आहे, कारण पाणी अन्नपचन, अभिसरण, मल-मूत्रविसर्जन, श्वसन इत्यादी शरीर क्रियांसाठी आवश्यक असते. पाण्यामुळे शरीराचे तापमान घामाद्वारे नियंत्रित होते, शरीराला टवटवी येते, शौचास साफ होते. लघवी साफ होते म्हणून मुतखडा किंवा इतर मूत्ररोग होत नाहीत. पाणी कॅलरीविरहित असल्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी भरपूर […]

आयुर्वेदातील नॅनोटेक्नोलॉजी

आयुर्वेद हे जगातील सर्वात पुरातन असे भारतीय वैद्यक शास्त्र आहे. ह्या लहानशा लेखातून त्यातील औषधीकरणाचा मौलिक विषय नव्या स्वरुपात वाचा.
[…]

सगर्भावस्था ९ महिन्यांची की १० महिन्यांची ?

ऋग्वेदापासून ते सत्यनारायणाच्या कथेपर्यंत सर्वच ठिकाणी सगर्भावस्था ही दहा महिन्यांची सांगितली आहे. भिंतीवर दिनदर्शिका नसतांनाच्या काळात हा महिना कसा मोजला असावा? ह्या शंकेचे निरसन आयुर्वेदाच्या चष्म्यातून देणारा लेख. […]

“औषधी गर्भसंस्कार” : काळाची गरज

निरोगी समाज निर्माण करणे ही आपल्यासमोरील सद्यपरिस्थितील एक अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. त्यादिशेने वाटचाल करण्यासाठी ‘औषधी गर्भसंस्कार’ ही काळाची गरज आहे!!! […]

प्राणीप्रेम

कचरा आणि खरकटे आपल्या घराबाहेर फेकले की आपले घर स्वच्छ होते असा, बऱ्याच नागरिकांचा (गैर) समज झालेला आहे. त्यामुळे होते काय की, उंदीर, घुशी, कावळे, कुत्रे, मांजरी वगैरेंना तो आयताच मिळतो आणि त्यांची प्रजा वाढते.
[…]

कोण ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात?

ध्वनी प्रदूषण हा जागतिक पातळीवरचा प्रश्न असून तो गंभीर बनत चालला आहे. सर्वच प्रकारची गर्दी असणाऱ्या मोठ्या महानगरांमध्ये या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. सतत मोठा आवाज कानावर आदळत असेल तर माणसाला बहिरेपणा किंवा बधीरपणा येतो. ध्वनी प्रदूषणामुळे हृदयरोग, ब्लडप्रेशर, अल्सर, कोलेस्टेरॉल, श्वसन आणि पचनाचे विकारही जडतात.
[…]

आंतर्दर्शी ( एण्डोस्कोपी ) एक वरदान

आंतर्दर्शीचा ( एण्डोस्कोपी ) शोध लागण्याआधी रोगाच्या बाह्य लक्षणांवरून रोगाचे निदान केले जाई आणि त्यावरून रोगावर उपचार केले जात असत . त्यामुळे रोग निदानात तितकीशी अचूकता नसे . पण आज आंतर्दर्शीच्या शोधामुळे माणसाच्या शरीराच्या आतील भागाचे प्रत्यक्ष निरीक्षण शक्य झाले , रोग निदानामध्ये अचूकता आली आणि अर्थातच त्यामुळे उपचार नेमके काय करायचे हे समजले . […]

स्वस्त, मस्त आणि आकर्षक खेळणं!

आपल्या देशात ६०-७० वर्षापूर्वी रेडिओ, फ्रीज, टीव्ही, मोटार, फोन या चैनीच्या वस्तू म्हणून पहिल्या व वापरल्या जात होत्या. तसेच ज्याच्या घरात या वस्तू आहेत हे ते स्टेटस्चा भाग समजायचे. त्याकाळी काही तातडीचे काम किंवा निरोप हा तारायंत्राद्वारे पाठविला जात असे परंतू विज्ञान व तंत्रज्ञातील नवनवीन शोधामुळे फोन सेवेत अमुलाग्र बदल होत जाऊन सारेजग माणूस मुठीत ठेवण्याची स्वप्ने बघू लागला. वैज्ञानिक व तांत्रिक बाळावर माणूस अंतराळात ट्रीपला जाण्याची स्वप्ने बघत आहे.
[…]

अन्न हे पूर्ण ब्रम्ह !

फास्टफूड आणि रस्त्यालगत असलेल्या गाडयांवरील उघडे खाद्यपदार्थ खाण्याने बरेच पालक सर्वत्र अशी ओरड करतात की आमच्या बाब्याचे/बाबीचे वजन खूप वाढत आहे, जरा लठ्ठोबा आणि अंगकाठी बेढब दिसायला लागली आहे. आत्तापासूनच जरा धावले, भरभर जीने चढले की यांना दम लागतो. कसं होणार पुढे काही कळत नाही? हल्लीच्या जमान्यात त्याला ओब्यॅसिटी म्हटलं जातं!
[…]

समाज प्रबोधनातून रोखली जाईल स्त्री – भृणहत्या ….

स्त्री -भृण हत्या का होतात याचे उत्तर खर तर समाजाच्या मानसिकतेत दडले आहे. आई – वडिलांना मुलगी नकोशी असते असे नाहीये, पण मुलगी म्हणजे खर्च असे समीकरण कुठेतरी मनात पक्के बसले आहे. जन्माला आल्यापासून तिच्या हुंड्यासाठी तजवीज करावी लागणार असे पालकांना वाटते. स्त्रीला दुय्यम वागणूक द्यायची सुरुवात लहानपणापासून होते. आरोग्य, पुरेसा आहार, उच्च शिक्षण याबाबतीत मुलींना डावलले जाते. […]

1 151 152 153 154 155 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..