आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग चार
कोणताही बदल घडत असताना एकदम घडत नाही. त्याचे काही टप्पे असतात. काळ अनुकुल असावा लागतो. महर्षी योगी अरविंदांच्या समकालीन वासुदेव बळवंत फडके होते. दोघांनाही देशाच्या पारतंत्र्याबद्दल अतीव दुःख होते. पण योगी अरविंदांना झालेल्या गुरु आज्ञेप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला अजून अवकाश असल्याने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारण्याची ही योग्य वेळ नाही, हे जाणून महर्षींनी शस्त्र त्याग केला आणि […]