नजर डायबेटिसवर
सामान्य माणसांच्या रक्तात प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या ग्लुकोजच्या अनियंत्रित पातळीला ‘हायपरग्लायसेमिया’ असे म्हणतात. काही प्रकारच्या रक्तचाचण्यांची पडताळणी करून डायबेटिसची पातळी ठरविली जाते. खूप तहान लागते आणि सतत लघवीला जावेसे वाटणे, ही हायपरग्लायसोमियाची प्रमुख लक्षणे आहेत. […]