‘उभ्या उभ्या’ खाणे
टेबल- खुर्चीच्या वापरापेक्षा जमिनीवर आसन टाकून त्यावर मांडी घालून बसणे ही जेवणाची आदर्श स्थिती आहे. येता जाता उभ्याउभ्याने जेवण्यासाठी आपण काही घोड्यासारखे प्राणी नाही हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. […]
आरोग्यविषयक लेख
टेबल- खुर्चीच्या वापरापेक्षा जमिनीवर आसन टाकून त्यावर मांडी घालून बसणे ही जेवणाची आदर्श स्थिती आहे. येता जाता उभ्याउभ्याने जेवण्यासाठी आपण काही घोड्यासारखे प्राणी नाही हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. […]
आयुर्वेदाने शिंक हा ‘अधारणीय वेग’ म्हणजे अडवून ठेवू नये अशी शारीर प्रक्रिया आहे असे सांगितले आहे. त्यामुळे शिंक आल्यावर आल्यावर ती दाबून ठेवू नये. मोकळेेपणाने शिंकावे. त्याचप्रमाणे मुद्दाम शिंका काढूदेखील नयेत. याकरताच वरील उपाय सांगितले आहेत. मुद्दाम शिंका काढल्याने वात वाढतो. तपकीर ओढण्याची सवय असणाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे! […]
आपल्या आजूबाजुची सद्यपरिस्थिती पहा; आचार्य चरकांची ‘दूरदृष्टी’ काय होती ते लक्षात येईल. किंवा अशा अवैद्यांचा इतिहास हा आयुर्वेदात कोणतीही ‘डिग्री’ देण्याची पद्धत नव्हती तेव्हापासूनचाच आहे हे लक्षात येईल! […]
सर्पगंधाचा सरळ सदाहरित १-३ फूट उंच क्षुप असतो.ह्याची पाने ३-७ इंच लांब व २-२१/२ इंच रूंद अण्डाकार अथवा भालाकार व तीक्ष्णाग्र असतात.पानांचा वरचा भाग गडद हिरवा व पृष्ठभाग हल्का हिरवा असतो.प्रत्येक काण्डपर्वातून ३-४ पाने निघतात.फुले पांढरी अथवा गुलाबी गुच्छामध्ये येतात.फळ मटराच्या आकाराचे कच्चे हिरवे व पिकल्यावर काळे होते.मुळ दृढ असून ४० सेंमी लांब व २ सेंमी […]
सेकंड ओपीनियन म्हणजे एखाद्या निर्णयाबद्दल त्या क्षेत्रातल्या अन्य एका तज्ज्ञाचे मत घेणे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असतेच असे नाही; शिवाय कित्येकदा अशा सल्ल्याने काही नवीन दरवाजे आपल्यासाठी उघडू शकतात. याकरताच वैद्यकीय क्षेत्रात तरी या सेकंड ओपीनियनला अनन्यसाधारण महत्व आहे. […]
पिढ्यानपिढ्या या देशातले लोक बाळ-बाळंतीणीची व्यवस्थित काळजी घेत आहेत. ते जणू मूर्खच होते असे चित्र रंगवून परदेशी कंपन्यांच्या चकचकीत वेष्टनातली ‘बेबी किट्स’ वा ‘टॉनिक’ गळ्यात मारण्याच्या उद्योगांपासून सावधान!! […]
आयुर्वेदीय औषधोपचारांसहच मंत्रचिकित्सेचा वापर केल्यास ‘अधिकस्य अधिकं फलम्|’ हे नक्की. आज मंत्रांचा आरोग्यावरील परिणाम या विषयात संशोधने सुरु आहेत. या विषयात अभ्यास आणि प्रयोग होणे महत्वाचे आहे. त्यावरून निघणारे निष्कर्ष मोलाचे ठरतील असे वाटते. […]
उन्हाळी असो वा हिवाळी; सर्दी ही सर्दी असते. असा विचार स्वाभाविकपणे आपल्यापैकी काहींच्या मनात येईल. आयुर्वेदानुसार मात्र तसे नसते. विविध ऋतूंत होणारी सर्दीदेखील विविध कारणांमुळे होत असते आणि या कारणांनुसारच तिचे उपचारदेखील बदलत असतात. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions