नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

कोल्ड्रिंकला ताकाचा उत्तम पर्याय

ज्यांनी ह्या पूर्वी ₹ ५,०००/- देऊन पंचकर्म केलेल आहे, त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हा लक्षात येईलच. तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल. […]

आंबेहळद – एक औषधी

आंबेहळद ही प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते. आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते. […]

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग पंधरा

जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे सत्तावन्न आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग पंधरा दातांनी नखे कुरतडू नयेत. काही वेळा सवय म्हणून तर काही वेळा शरीराची आवश्यकता म्हणून नखे खायची सवय जडते. जी चुकीची आहे. नखांमधे घाण साठलेली असते. नखे दातानी कुरतडल्यामुळे ती सर्व घाण आपल्याच पोटात जाते, हे आपण […]

अॅसिडिटी आणि आपल्या खाण्याच्या सवयी

सकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो. मात्र तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. असे काही पदार्थ आहेत जे कधीही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. सकाळी रिकाम्या पोटी कधीही हे ५ पदार्थ खाऊ नका […]

आम्लपित्त (ACIDITY) का होते ?

आम्लपित्त (ACIDITY) हा वरून साधा दिसणारा पण पण गंभीर आजार आहे. थोडी काळजी घ्या आणि आम्लपित्तापासून स्वत:ला वाचवा… […]

चायनीजच्या गाड्यांवरचे भयानक वास्तव

आपण बर्‍याचदा बाहेर तरुणांना हातगाडीवर चायनिज पदार्थ खाताना बघतो. स्वस्त असात म्हणून दुनिया त्यांच्या मागे लागली आहे. पण जरा त्यामागचं वास्तव वाचा…. […]

अति चहा पिणार्‍यांनो.. सावधान !

चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या). ९०% आजार पोटातुन होतात. साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटाचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील […]

सूर्यनमस्काराची  निर्मिती

माणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे. […]

करंज

ह्याचा मध्यम आकाराचा ८-१६ मी उंचीचा वृक्ष आहे.ह्याची पाने २०-४२ सेंमी लांब असतात तर पत्रके ५-१० सेंमी लांब असून हि ५-७ पत्रके असतात.फुले निळसर पांढरी असून प्रत्येक फळात अंडाकार किंवा वृक्काकार बी असते.हि बी १.७-२ सेंमी लांब व १.२-१.८ सेंमी रूंद असते.ह्यात तांबुस रंगाची तैलयुक्त बीज असते. करंजाचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने,बीज.करंज चवीला कडू,तिखट असून उष्ण गुणाचा […]

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग चौदा

जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे छापन्न आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग चौदा पंधरा दिवसातून तीन वेळा म्हणजे दर पाच दिवसांनी डोक्याचे केस, दाढी, नखे, आदि कापावेत. त्यानंतर स्नान अवश्य करावे. मात्र स्वतःच्या हातानी विशेषतः केस कापू नयेत. ते नाभिकाकडून कापून घ्यावेत. दातानी नखे खाऊ नयेत. स्वतःचे स्वतः केस […]

1 52 53 54 55 56 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..