चिकू
चिकू मुख्यत्वे करून महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या प्रदेशात होतो. पूर्व महाराष्ट्रात फक्त ठाणे, रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारपट्टीत लागवड करतात. वास्तविक पाहता चिकूचे झाड अमेरिकेतून आपल्याकडे आलेले आहे. आपल्याकडे झाडाचा उपयोग केवळ फळासाठी करतात पण काही देशात त्यांच्या पांढऱ्या शुभ्र व घट्ट चिकाचा उपयोग च्युईंगमसाठी करतात. […]