नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग वीस

संसार टिकायला हवा असेल, तर उठसूठ माहेरचं कौतुक सासरी सांगू नये. माझ्या माहेरी अस्सं होतं, तस्सं होतं. इथपर्यंत ठीक आहे. पण हे सर्व तुमच्याकडे नाहीच आहे, असं सासरला डिवचून सांगण्याची काही आवश्यकता नाही. इथे वाद वाढत जातात. ताण वाढतात. त्याचा परिणाम रोगावस्था. […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकोणीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंचवीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। शब्दाने शब्द वाढवू नये. अरे म्हटले की, कायरे असे उत्तर येते. आणि अहो म्हटले की, काय हो, असा प्रतिध्वनी येतो. रामराम म्हटले की, राम राम असेच प्रत्युत्तर मिळेल. ही जगाची रिती […]

मरू/मरवा

।।भालचंद्राय नम: मरूपत्रं समर्पयामि।। हे गुल्म वितभर उंच वाढते.ह्याची पाने मेथीच्या पानांसारखी असतात व त्यास चांगला वास येतो.ह्याला तुरे येतात. ह्याची चव तिखट,कडू असून हा उष्ण गुणाचा असतो व कोरडा आणी तीक्ष्ण असतो.हा शरीरातील कफपित्त कमी करतो. मरवाचा उपयोग अरूची,सुज,दमा,कृमी,पोट फुगी,मल बध्दता,त्वचा रोग,भुक न लागणे अशा अनेक तक्रारींवर होतो. (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे – भाग एकोणीस

उंबऱ्याची मर्यादा ओलांडू नये. या अशाच वाक्यामुळे शब्दाने शब्द वाढतात.अशावेळी शब्दच्छल न करता भाव लक्षात घ्यायचा असतो. हे वाक्य फक्त मुलींसाठी नाही सांगितले. मुलांसाठी सुद्धा तोच नियम आणि नवऱ्यासाठी पण ! […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठरा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौवीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। शिरा ताणून बोलू नये “अरे मला ऐकायला येतंय, उगाच शिरा ताणून बोलू नये. डोके दुखायला लागेल. गळ्याच्या शिरा किती फुगतायत बघ.” ही आईची नेहेमीचीच शिरा ताणून ओरड सुरू असते. शिरा ताणून […]

गोकर्ण/विष्णूक्रांता

।। विघ्नराजाय नम: विष्णूक्रांतापत्रं समर्पयामि।। गोकर्णाचा बहूवर्षायु वेल असतो.ह्याला जांभळी अथवा पांढऱ्या रंगाची फुले फुलतात.ह्याच्या शेवगा बोटभर लांब असतात. गोकर्ण चवीला कडू,गुणाने कोरडी व थंड असते. आता आपण गोकर्णाचे उपयोग जाणून घेऊयात: १)कोडावर गोकर्णाच्या मुळाचा लेप करतात. २)अर्धशिशिवर गोकर्णाच्या बिया व मुळ एकत्र वाटून लेप लावावा. ३)काना जवळ आलेली सुजेवर गोकर्णाची पाने व सैंधव मीठ एकत्र […]

जाती/जाई

।। चतुर्भुजाय नम: जाती पत्रं समर्पयामि ।। जाईच्या फुलांच्या मंद सुवासाने प्रत्येक मनुष्य अगदी मंत्रमुग्ध होतो.बायकांना तर जाईच्या फुलांच्या गजऱ्याचे भारीच वेड असते.अगदी नाजुक,पांढरी फुले तर प्रत्यक्षात नभातील चांदणे वेलींवर फुलल्या सारखे वाटते.आणी म्हणूनच जाई देखील गणेश प्रिय आहे. ह्याचा वेल असतो व फांद्यांना धारदार कडा असतात.पाने हि छोट्या पत्रकांच्या स्वरूपात ७-११ जोड्या असतात.फुले पांढरी,लांब,सुगंधी व […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सतरा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेवीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। पंगतीत ढेकर देऊ नये मधेच पंगतीतून उठून जाऊ नये “सहनाववतु सहनौ भुनक्तु” या श्लोकाने सुरवात झालेली असताना या सर्वांमधून एकट्यानेच उठून कसे जायचे ? असे मधेच उठून जायचे नसते. एकतर आपणाला […]

पिंपळ/अश्वत्थ

।। हेरंबाय नम: अश्वत्थपत्रं समर्पयामि ।। पिंपळाचा मोठा वृक्ष असतो व त्याला वर्षायू पाने येतात.पाने गुळगुळीत ५-६ सिरा असलेली,लांब टोकदार अग्र असलेली,हृदयाकृती व लांब देठाचे असते.फळ लहान १ सेंमी व्यासाचे गोल असते ते पिकल्यावर लाल होते. ह्याचे उपयुक्तांग आहेत त्वचा,फुले,पानाचे कोंब,डिंक.हे चवीला तुरट गोड,थंड गुणाचे व जड अाणी रूक्ष असते.पिंपळ हा कफ पित्त शामक आहे. चला […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सोळा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे बावीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। पदार्थ उघडा ठेवू नये तयार झालेला पदार्थ उघडा ठेवल्यास, भूमार्गाने येणारे झुरळ मुंगीआदि गण, आकाशमार्गाने येणारे किटक, डास, घरमाशी, कोळी इ. उपद्रवी जीव अन्न पदार्थात जाऊ शकतात. आणि अन्न विषमय होऊ […]

1 59 60 61 62 63 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..