नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

देवदारू

।। सुराग्रजाय नम: देवदारूपत्रं समर्पयामि।। हिमालयात अथवा अतिशीत वातावरणात अतिशय उंच वाढणारा हा वृक्ष आहे.हा कोनाकृती वृक्ष असून त्वचा उभ्या रेषा युक्त असून आडव्या दिशेने फाटलेली असते.पाने हिरवी,लांब,निमुळती,टोकदार ३-५ वर्षे टिकतात.फुले हिरवट पिवळी,गुच्छ युक्त स्त्री व पुरुष बीज एकाच वृक्षावर उगवते.फळ १०-१२ सेंमी लांब,८-१० सेंमी रूंद पिकल्यावर काळ्या रंगाचे व आत १ सेंमी लांबीचे त्रिकोण भुरकट […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग पंधरा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकवीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। आईच्या सततच्या नको असलेल्या सूचनांचा अर्थ काय ? त्यामागे नेमके कोणते सूत्र दडलेले आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ग्रंथकारांनी जे सूत्र वर दिलेले आहे , त्याच सूत्राचा हा व्यावहारिक विस्तार आहे. […]

डाळींब

।। बटवे नम: दाडीमपत्रं समर्पयामि।। डाळींब हे फळ जितके पौष्टीक तितकेच दिसायला आकर्षक असून त्याची आंबट गोड चव आपल्या सर्वांनाच आवडते.जसे हे फळ रूचकर लागते तसेच ते औषधी गुणांनी परिपूर्ण अाहे म्हणूनच ह्याची पाने पत्रीमध्ये समाविष्ट केली आहेत. ह्याचे ३-५ मीटर उंचीचे वृक्ष असते.काण्ड त्वचा धुरकट तांबडी असते व गुळगुळीत असते.पाने ५-७ सेंमी लांब व तीन […]

करवीर/कण्हेर

।। विकटाय नम: करवीरपत्रं समर्पयामि।। ह्याचे तीन मीटर उंचीचे क्षीरी गुल्म असते.पाने १०-१५ सेंमी लांब व २.५ सेंमी रूंद असतात व भालाकार असतात.फुले पांढरी/लाल उग्रगंधी व शेवटी मंजीरी स्वरूपात उगवते.फळ ८-१० सेंमी चपटे शेंग स्वरूपात असते व त्यात हल्क्या भुरकट रंगाच्या बिया असतात. ह्याचे उपयुक्तांग आहे मुळ व मुलत्वचा.ह्याची चव कडू,तिखट,तुरट असून हे उष्ण गुणाचे असते […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेरा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। शास्त्रकारांनी निरोगी राहण्यासाठी कसं वागायचं हे सांगितले. व्यवहारात देखील आपले आईवडील आपल्याला काही उपदेशपर गोष्टी सांगत असतात. ते हितोपदेश म्हणजे आरोग्याचा बटवा असतो. मुलीला आई चार गोष्टी दररोज सुनावत असते. “अस्सं […]

अर्क/रूई

।। कपिलाय नम: अर्कपत्रं समर्पयामि ।। मारूतीला प्रिय असणारी व वाहीली जाणारी रूईची पाने हि गजानन प्रिय देखील आहेत.तसेच ह्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म असल्याने ह्याचा पत्रीमध्ये समावेश केला आहे. ह्याचे १-२ मीटर गुल्म क्षुप असते.ह्याचे काण्ड कठीण असून वरची त्वचा हि धुरकट,रेषायुक्त असून पाने १०-१५ सेंमी लांब व २.५-७ सेंमी रूंद आयताकार असतात.पानांचा वरचा भाग गुळगुळीत […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग बारा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे अठरा आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। निरोगी रहाण्यासाठीचे हे पथ्यापथ्य मोजक्या दिवसासाठी नसून कायम स्वरूपी आहे, हे लक्षात घ्यावे. आपण नेहमी निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते सोडून आमच्या धारणाच आम्ही बदलून टाकल्या आहेत. आयुष्य हे अनमोल […]

बृहती/डोरली

।।एकदन्ताय नम: बृहतीपत्रं समर्पयामि ।। वांग्याच्या क्षुपाप्रमाणे दिसणारे हे १-२मीटर उंचीचे काटेरी क्षुप असते.ह्याची पाने ७-१५ सेंमी लांब असतात व मागील बाजुस शिरेवर काटे असतात.फुले निळा असतात व मंजीरी स्वरूपात असतात.फळ हे गोल १ सेंमी व्यासाचे कच्चे असताना हिरवे पांढरी रेघ असलेले व पिकल्यावर पिवळे होते.बी स्निग्ध ०.०५ सेंमी व्यासाचे असते. ह्याचे उपयुक्तांग मुळ व फळ […]

मालती/मधुमालती

।। सुमुखाय नम: मालतीपत्रं समर्पयामि ।। मधुमालतीचा वेल असतो ज्यास मंद सुवासाची पांढरी फुले येतात. मालती चवीला तिखट,कडू,तुरट,गोड असून पचायला हल्की व शरीरात थंडपणा निर्माण करते म्हणून ती त्रिदोषशामक आहे. ह्याचा उपयोग प्रामुख्याने जखमा भरून येण्यासाठी केला जातो.मालतीच्या पानांचा रस काढून त्याने तेल सिध्द करून जखमेवर हे तेल लावतात. (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अकरा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सतरा आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। हे सर्व कशासाठी, तर रोग होऊ नयेत यासाठी. रोगामुळे काय होतं ? आयुष्य कमी होतं. त्याने काय होतं ? जीवनातील आनंद हरवून जातो. जीवन हे आनंद निर्माण करण्यासाठी आहे. सद्गुरू वामनराव […]

1 60 61 62 63 64 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..