नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

मधुमेहापासुन मुक्ती

मधुमेहापासुन कधीच सुटका होत नाही हेच आतापर्यंत बहुतांश मधुमेही ऐकत आले आहेत. अतिरिक्त साखर पेशंटच्या रक्तात व लघवीत असेल तर त्याला वरचेवर लघवीला जावे लागते. तहानही खूप लागते तसेच भुकही वाढते. वजन वाढते किंवा कमी होते. मधुमेहात रक्तातील साखर वाढते, ती १४० च्या वर राहिली तर काही वर्षानंतर हृदय, डोळे, किडणी या महत्वाच्या अवयावांवर परिणाम होतो. […]

व्यायाम करणे हि कला, स्थुलतेची टाळे बला

अजूनही आपल्या देशात व्यायामाला समानार्थी शब्द आहे कंटाळा ! हाss हाsss काय झालं हसू आलं ना? पण हेच वास्तव आहे. व्यायाम करण्यापेक्षा तो टाळण जास्त सोप्प आहे असं आजही बहुतांशी लोकांना वाटत. पण लक्षात घ्या इथेच आपण चुकतो. व्यायामाला जगात पर्याय नाही. सर्व साधारण पणे लोकांना व्यायाम टाळण्यासाठी खालील कारणे द्यायला आवडते – 1. माझे शेड्यूल […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचेचाळीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा विज्ञान शाप की वरदान-भाग तीन यंत्रांची निर्मिती ही टेक्नाॅलाॅजीची म्हणजे तंत्रज्ञानाची देणगी आहे की विज्ञानाची या वादात अडकून न पडता, आज या नवनवीन साधनांमुळे पूर्वीचा होणारा व्यायाम बंद झालाय, हे तरी मान्य करावेच लागेल. जाते, पाटा वरवंटा आता कोकलून सांगितले तरी शहरातील बायका काही या वस्तु परत वापरणारच नाहीत. परंतु भारतातील सत्तर […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौवेचाळीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा विज्ञान शाप की वरदान-भाग दोन विज्ञानाला स्वयंपाकघरात आणून ठेवल्याने त्याने भस्मासूराचे रूप घेतले आहे आणि आता तो निर्माणकर्त्यावरच उलटला आहे. त्याला कार्यालयात, दिवाणखान्यात, शिक्षणक्षेत्रात, अंतराळ क्षेत्रात जागा जरूर द्यावी, पण हा राक्षस जेव्हा आमच्या घरात घुसला तेव्हा, त्याला तिथेच बाहेर रोखायला हवा होता. आता तो एवढा माजला आहे की, त्याला आवरणे भल्याभल्यांना […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग त्रेचाळीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा विज्ञान शाप की वरदान-भाग एक आरोग्य तपासणी करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे शोधून काढली, कंप्युटर, डिव्हाईस, सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन, इ. उपकरणे विज्ञानानेच दिली आहेत. युक्तीने त्याचा वापर करून घेता यायला हवा. आम्ही यंत्रावर एवढे अवलंबून रहायला लागलो कि, सामान्य बुद्धीचा किमान वापरदेखील करता येईनासा झाला. आणि यंत्र जे सांगेल ते अंतिम सत्य वाटायला […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बेचाळीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सात रात्री काम करणे कधीपासून सुरू झाले ? रात्रीचा दिवस कोणी केला ? रात्रीची कामे कशी करावी हे कोणी शिकवले ? रात्री काम करण्यातले अडथळे कोणी दूर केले ? रात की नींद किसने चुरा ली ? विज्ञानाने. कसं काय ? विज्ञानातील नवनवीन शोधांमधील एक अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकेचाळीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सहा आज काल काय झालंय. दिवसाची कष्टाची कामे झालीत कमी, जी कामं आहेत ती फक्त आरामखुर्चीत बसून बसून आणि बसून ! आणि सोफ्यावर झोपून खाणं झालंय जास्ती. रात्रीची झोप झालीय कमी आणि जागरणं झालीत जास्ती ! वेळ पडतोय कमी आणि टीव्ही चॅनेल्स झालीत जास्ती ! पैशांची किंमत झाली […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तावीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच-भाग दोन ! यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण….. आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. विश्वाची सर्व […]

गुडघेदुखीवर भारतीय पुष्पौषधी उपाय

२-३ पिवळा सोनचाफ्याच्या फुलाच्या पाकळ्या काळपट होई पर्यंत अर्धी वाटी तीळाच्या तेलामध्ये तळाव्यात. तेल गार झाल्यावर गाळुन घ्यायचे आहे. हे सोनचाफ्याचे तेल दररोज गुडघ्यामध्ये लावुन जिरवावे. ह्यामुळे गुडघ्याच्या वेदना कमी होतात. सप्तरंगी स्वस्तिक थेरपी लाल स्वस्तिक गुडघ्याला व पिवळे स्वस्तिक माकडहाडाला रात्रभर बांधुन ठेवायचे आहे. दिवसा निकँपमध्ये लाल स्वस्तिक ठेवले तरी चालते. सूर्य किरण चिकीत्सा पांढ-या […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चाळीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग पाच सगळे पशुपक्षी आपले पोट भरण्यासाठी दिवसा (खाण्याचे ) काम करतात. रात्रीचा दिवस करत नाहीत. त्यामुळे या सर्व प्राण्यांचे आरोग्य चांगले असते. माणसाला मात्र डाॅक्टर लागतो. पूर्वी वैद्यावर काम भागायचे, आता वैद्य पुरत नाही. रात्रीचे खाल्लेलं पचवायला जास्ती शक्ती संपते. आणि वेळ ही जास्ती लागतो. दिवसा उजेडी सकाळी […]

1 72 73 74 75 76 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..