आरोग्यासाठी गोमातेची उपयोगिता
गाय हा अत्यंत उपयोगी प्राणी आहे. त्याची उपयोगिता समजावणारा हा लेख.. […]
आरोग्यविषयक लेख
गाय हा अत्यंत उपयोगी प्राणी आहे. त्याची उपयोगिता समजावणारा हा लेख.. […]
मित्रांनो सध्याचे युग धावपळीचे आहे.प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्याची ,गाठण्याची ,पूर्ण करण्याची प्रत्येकाला घाई असते. जीवन धकाधकीचे बनले आहे आणि मुंबईच्या लोकलने प्रवास करणार्याला तर अक्षरशः ह्याचा प्रत्यय रोजच येत असतो. तर असे दिवसभर काम करून आपल्यापैकी प्रत्येक जणथकून जातो,दमून जातो. अंग आंबल्यासारखे होते,दुखायला लागते.कोणताही उत्साह राहत नाही. नको ते काम ,नको ती नोकरी असे सुद्धा वाटू […]
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग तीन काही वेळा काही विषय परत परत येणार आहेत. कारण त्याविषयाचे गांभीर्यच तसे आहे. विश्रांती घेताना आपल्या शरीरातील उर्जेवर आतली महत्त्वाची कामे शरीर पूर्ण करून घेत असते. बाहेरचे दार बंद केले तरच बॅकेला आतील कामे उरकता येतात. नाहीतर आव जाव सुरू असेल तर नीट लक्ष देऊन आतली कामे […]
शरीरातील पेशींच्या विघटनाचे मर्म कळले तर आज दुर्धर वाटणार्या अनेक विकारांवर विजय मिळवणे शक्य होईल. ‘वैद्यकाचे’ नोबेल विजेते ‘योशिनोरी अोशुमी’ यांनी हेच अनमोल काम केले आहे. २०१६ या वर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार योशिनोरी अोशुमी या ‘टोकियो इन्स्टिट्यूट अॉफ टेक्नॉलॉजी’ या प्रतिष्ठित संस्थेतील विख्यात जपानी संशोधकास त्यांच्या ‘पेशीविघटन व पुर्नवापर प्रक्रिये’वरील मूलभूत संशोधनासाठी बहाल करण्यात आला आहे. ‘स्टॉकहोम’ येथील […]
गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon Citratus; इंग्लिश: lemon grass;) ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात. उपयोग […]
प्राचीन काळातील आपल्या देशातील धार्मिक विधींमध्ये कापराचा वापर केला जातो. कापराचा सर्वाधिक वापर आरतीत केला जातो. कापराचे काही गुणधर्म धार्मिक कारण शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर […]
चण्याचे पीठ/ मसुरच्या डाळीचे पीठ/ मक्याचे पीठ/ मेथीचे पीठ किंवा ओटचे पीठ यामध्ये लिंबाचा रस साध्या पाण्यात मिसळून लेप लावावा. संत्री, मोसंबी, लिंबे यांच्या सालींच्या आतल्या भागातले पांढरे धागे काढून टाकून साली वाळवाव्यात. त्यांची बारीक भुकटी करावी व कुठल्याही फेसपॅकमध्ये अर्धा ते एक चमचा घातली तर चेहऱ्याला ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. ‘पपई’ या फळात ‘पेपेन’ […]
– जायफळ तुपात उगाळून तयार केलेला थोडासा लेप निजण्यापूर्वी हळूहळू कपाळावर चोळल्यास गाढ झोप येण्यास मदत मिळते. – पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून झोपण्यापूर्वी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर डोके शांत होऊन झोप लागणे सोपे होते. – ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड […]
असं म्हणतात, वाताला मित्राप्रमाणे जिंकावे, पित्ताला जावयाप्रमाणे सांभाळावे आणि कफाला शत्रूप्रमाणे वागवावे. वाताच्या पथ्यामधे सर्वात महत्वाचा आहारीय पदार्थ म्हणजे तेल. आपण ज्या प्रदेशात रहातो, त्या प्रदेशातील तेलबियांपासून घाण्यावर काढलेले तेल, अनरिफाईंड तेल कच्च्या स्वरूपात जेवणात घेणे म्हणजे वाताची अर्धी चिकित्सा आहे. हे तेल प्रदेशानुसार ठरवावे. जसे कोकणात खोबरेल तेल, घाटावर शेंगतेल, युपी मधे सरसोंका तेल, पण […]
आंतरराष्ट्रीय डायबेटीज फौंडेशनच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात ६२ दशलक्ष डायबेटीसचे रुग्ण आहेत. सध्या भारतात डायबेटीस रुग्णांची संख्या हि इतर देशांच्या तुलानेत सगळ्यात जास्त आहे. इंडिअन हार्ट असो. नुसार २०३५ मध्ये भारतात १०९ दशलक्ष रुग्ण डायबेटीसचे असतील. हि आपल्या चिंतेची बाब आहे. डायबेटीसने होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा वाढेल असे आकडे वारीहून दिसून येते. ह्याचे कारण काय? 1) हाय […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions