जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग पाच ! निसर्ग निसर्ग म्हणजे तरी काय ? साधे सोपे उत्तर येईल. व्यवस्था. निसर्ग म्हणजे व्यवस्था, नियम. सूर्य उगवतो, अस्ताला जातो. दिवस होतो, रात्र होते, ग्रह विशिष्ट दिशेने फिरतात, उपग्रह फिरतात. त्याच्यामुळे ग्रहणे होतात, वारा वाहातो, झाडे बहरतात, फुल उमलते, फळ बनते, झाडावरून […]