श्रीखंड असे खातात
वसंताचा गोडवा हळू हळू कमी होत हवेतील उष्णता वाढते आहे. आता होळी व पुढे गुढीपाडवा आहेच. जोडीला लग्नसराई चा सुद्धा हाच ‘सिझन’ ठरलेला. तेव्हा ‘कुच मिठा हो जाएं?’ पूर्वी सणावाराला होणारे परंतु हल्ली डेअरी च्या कृपेने बारमाही खाल्ले जाणारे ‘श्रीखंड’ हे ह्या उन्हाळ्याच्या मिष्टांनात अव्वल आहे. आज थोड त्याबद्दलच बोलूयात. बहुतेक सर्वांना ताक, दही, लस्सी हे […]