नवीन लेखन...

आपल्या रोजच्या आहारासंदर्भात अतिशय मौल्यवान माहिती या सदरात दिली जात आहे.

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग तेहेतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग एक नवीन अन्न खाणे प्रमेहाचे कारण आहे. नवीन म्हणजे या वर्षी तयार झालेले या वर्षी खाणे. भारतीय परंपरेमध्ये तांदुळ, कडधान्य वगैरे साठवून, जुने करून खायची पद्धत होती. कोकणामधे भात साठवून ठेवण्यासाठी पाच ते सहा फूट उंचीचे आजच्या भाषेत “ड्रम किंवा बॅरल” तयार करत असत. त्यासाठी पण […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बत्तीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच – भाग सात ! जमिन एकच. पाणी एकच. मातीतून मिळणारे पोषण एकाच प्रकारचे. पण एकाच वेळी कारले, जांभूळ, चिंच, आंबा, मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीया रूजत घातल्या, तरी तयार होणारे झाड वेगळेच होते. फक्त बी वेगळी असली की, झाडांचे रूप रंग सगळंच बदलून जातं. यालाच निसर्ग म्हणतात. एकाच […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग सहा ! काही फळांचे “सीझन” असतात. काही फुलांचा “हंगाम” असतो. काही वनस्पतींची “बेगमी” विशिष्ट मोसमातच करावी लागते. भाताची शेती पावसाळ्यातच केली जाते. असे का ? यालाच तर “निसर्ग” म्हणतात. आंबे आंब्याच्याच दिवसात, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, या महिन्यातच का लागतात ? जांभळे, करवंदे, […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग पाच ! निसर्ग निसर्ग म्हणजे तरी काय ? साधे सोपे उत्तर येईल. व्यवस्था. निसर्ग म्हणजे व्यवस्था, नियम. सूर्य उगवतो, अस्ताला जातो. दिवस होतो, रात्र होते, ग्रह विशिष्ट दिशेने फिरतात, उपग्रह फिरतात. त्याच्यामुळे ग्रहणे होतात, वारा वाहातो, झाडे बहरतात, फुल उमलते, फळ बनते, झाडावरून […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पंचवीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सहा पोटात खड्डा पडावा – भाग तीन पाण्याला गती असते ती वरून खालच्या दिशेत. पाणी म्हणजे सगळे द्रव पदार्थ. पंप लावल्या शिवाय किंवा कोणते यंत्र लावल्याशिवाय जलमहाभूत उर्ध्व दिशेत काम करीत नाही. हीच पाण्याची गती शरीरात अन्नाला पुढे सरकवायला मदत करीत असते. जेवताना पाणी पिणे यासाठी फायदेशीर ठरते. पाण्याचा / जलमहाभूताचा […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग चार ! एक माणूस सोडला तर कोणी पशुपक्षी सहसा आजारी पडत नाहीत, हे कटु सत्य आहे. इतर प्राणी आणि माणूस यात एक धर्म सोडला तर बाकी आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी समान आहेत. या अर्थी एक सुभाषित पण शिकल्याचे स्मरते. […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठ्ठावीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग तीन ! निसर्ग कोणासाठी थांबत नाही. निसर्गाने निर्माण केलेले प्राणी सहसा आजारी पडत नाहीत. कर्मभोगाप्रमाणे जे आजार होत असतात, ते निसर्गच बरे करत असतो. त्यासाठी वापरायची औषधे ही नैसर्गिकच असावीत. कृत्रिम औषधे वापरून कृत्रिम आजार वाढविण्यात येत आहेत, असे म्हटले तरी अतिशोयोक्ती होणार […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्तावीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग दोन ! यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण….. आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सव्वीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग एक ! बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही. आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार. काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सव्वीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच – भाग एक ! बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही. आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार. काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, वातावरण, […]

1 11 12 13 14 15 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..