नवीन लेखन...

आपल्या रोजच्या आहारासंदर्भात अतिशय मौल्यवान माहिती या सदरात दिली जात आहे.

आहाररहस्य ३

सूत्रातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे “भूक ” जशी पोट भरल्याची जाणीव आहे, तशी ही जाणीव पण प्रत्येकालाच असते. आयुर्वेदात याला तेरा वेगांपैकी एक वेग, असं संबोधले आहे. समजून घेण्याच्या दृष्टीने भूक म्हणजे चुलीतला विस्तव. हा पुनः वय, देश, काल यानुसार कमी जास्त होतो. आवडीचा पदार्थ असला तर भूक जास्तच लागते. आवडीचा पदार्थ नसला तर असलेली […]

आहाररहस्य २

आहार आणि वय, आहार आणि देश, तसच आहाराचा शरीरबलाशी मनोबलाशी संबंध असतो. बल म्हणजे ताकद, क्षमता. ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. सर्वसाधारण तरूण वयाची पोटात अन्न सामावून घेण्याची क्षमता जास्तीत जास्त 350 ते 400 ग्रॅम असते. आग्रहाने जरी जेवले तरी यापेक्षा जास्त अन्न पोटात राहू शकत नाही. जर जबरदस्तीने ठूस ठूस के भरण्याचा प्रयत्न केला तर उलटी होईल, […]

आहाररहस्य १

जसा देश जसा वेश तसे खावे… जशी प्रकृती जशी पचनशक्ती तसे पचवावे… […]

आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ११

अकरावा भाग खास विशेष आहे अभ्यास । धरूनी सर्व शास्त्रास नैसर्गिक उपवास ।। बावीस भाग उपासाचे ठरवले कधी जेवायचे । हे कवन फलश्रुतीचे आपणापाशी ।। सुर्यास्ताशी जो जेवेल तो शतायुषी होईल । आनंदे भरील तिन्ही लोक ।। जेवणानंतरचे दोन तास आरोग्याचे असती खास मनी धरूनी ध्यास संकल्प दृढ करावा ।। घड्याळाचे दोन तास पुढे करावे खास […]

आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग १०

नैसर्गिक उपवास न घडण्याची कारणे आणि उपाय. छे, हो, एवढ्या लवकर कसे जेवायचे ? वेळच नाही हो. आम्ही घरीच येतो आठ वाजता घरी येणार कधी ? जेवण बनवणार कधी ? जेवणार कधी ? रात्री उशीराने जेवतो, तसे उशीरानेच झोपतो, ते तसे चालणार नाही का ? एकत्र कुटुंबात शक्यच नाही हो ! आम्ही दोघंही नोकरी करतो, कसं […]

आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ९

सूर्य नसतो म्हणून…….. दिवस आणि रात्र यांचा, म्हणजेच सूर्य असण्याचा आणि नसण्याचा शरीरावर काय परिणाम होतो ते आज बघू. फक्त मीच माझ्या मनानेच ठरवून हे नैसर्गिक उपवास सांगतोय असं नाही हो ! आज ससंदर्भच सांगतो. अष्टांगसंग्रह या ग्रंथात सूत्रस्थान अकराव्या अध्यायातील 63 या श्लोकात दोन शब्द आलेले आहेत. तो श्लोक मुळातून देतो, प्रातराशे तु अजीर्णे अपि, […]

आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ८

दिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे. याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा. अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो. दिवेलागणीची वेळ म्हणजे कातरवेळ. यावेळी जेवू नये असं जुनी माणसं म्हणतात. तेही काही खोटं नाही. अगदी त्या कातरवेळी नाही, त्या आधी जेवलं तरी चालतं. पण […]

1 37 38 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..