गुळवेल
हिलाच अमृतवेल असे देखील म्हणतात कारण हिचे कार्य आणी औषधी उपयोग पाहिल्या हि खरोखरच अमृता समान काम करते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गुळवेलीचे बहुवर्षायु वेल असतात.हे वेल निंब,आंबा अशा वृक्षांच्या आधाराने वाढते.हिच्या त्वचेचा वरचा भाग पातळ व ठिसूळ असून धुरकट पिवळा दिसतो जो सोलल्यावर आत हिरवा व मांसल दिसतो.ह्याची पाने हृदयाकार व स्निग्ध असतात.ह्याचे फळ […]