नवीन लेखन...

मुलाखत अशी एक

प्रवास एका लेखक, निवेदकाचा

नुकत्याच झालेल्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने शारदा कृषी वाहिनी 90.8 FM वरून माझी (प्रसाद कुळकर्णी) मुलाखत प्रसारित झाली. विषय होता, ‘ प्रवास एका लेखक निवेदकाचा ‘ मुलाखतकार होत्या, प्रा.ज्योती जोशी, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर बारामती. निवेदक, सुसंवादक आणि लेखक म्हणून झालेला माझा प्रवास आणि या प्रवासात आलेले अनुभव, स्वतःच्या घरातूनच मिळालेले वाचनसंस्कार या सगळ्या गोष्टींचा […]

सचिनची निवृत्ती आणि १५० सह्यांचा संग्रह

१४ नोव्हेंबर २०१३. सचिनने त्याचा शेवटचा कसोटी सामना याच दिवशी खेळला. सचिनच्या तब्बल १५० पेक्षा जास्त सह्यांचा संग्रह केलाय ठाण्यातील  `सह्याजीराव’ या नावाने ओळखले जाणारे `सतिश चाफेकर’ यांनी.  […]

पुण्याचे अत्याधुनिक जिल्हाधिकारी कार्यालय

पुण्यातील  नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची ओळख केवळ प्रशासकीय इमारत म्हणून राहणार नाही तर पुण्याच्या वैभवात या इमारतीमुळे एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामावर सुमारे ६७ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणून या इमारतीची एक वेगळी ओळख तयार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या देखण्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच […]

सूर्यप्रकाश

पाकिस्तानातल्या कोठड्यांमध्ये २९ सप्टेंबर २०१६ पासून तब्बल चार महिने अनन्वित यातना सोसणाऱया भारतीय जवान चंदू चव्हाणांची अखेर जानेवारीत सुटका झाली. त्यानंतर त्यांनी इ-सकाळ ला दिलेल्या मुलाखतीचा अंश […]

लिहिणे झाले सुकर…

गेल्या काही वर्षात अनेक तरुण लेखक वाचकांसमोर आले. विविध विषय हाताळून ही तरुणाई बिनधास्तपणे व्यक्त होतेय. […]

पु.ल.देशपांडे यांनी भीमसेन जोशी यांची घेतलेली मुलाखत

पु.ल. : ‘घराणं’ या विषयावर तुमचं काय मत आहे? भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य […]

यशाला शॉर्टकट नसतात! – अभयसिंह मोहिते सर

एमपीएससीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील कचरेवाडी-मंगळवेढे इथला अभयसिंह मोहिते राज्यात प्रथम आला आहे. इथवरच न थांबता त्याला यूपीएससीची परीक्षाही द्यायची आहे. निकालाची बातमी ऐकल्यावर नेमकं काय वाटले ? मला आणि आई-वडीलांना अतिशय आनंद झाला. मला यशाची खात्री होतीच. पण प्रथम क्रमांक येईल असं वाटलं नव्हतं. आईला या स्पर्धा परीक्षेविषयी फारशी माहिती नाही. पण आपल्या मुलाने काहीतरी मोठं […]

रंजकतेची साहित्य मैफल

प्रवासाची विशेष आवड असलेल्या सुरेश नाईक यांनी शब्दांतून केलेले वर्णन वाचण्या आणि ऐकण्यासारखेच आहे. म्हणुनच त्यांच्या काव्य मैफिलांच्या कार्यक्रमांना देखील रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.
[…]

मार्शल आर्टचा मराठी मोहरा – दिनेश माळी

कांदिवलीच्या दिनेश माळी या तरुणाने अगदी कमी वयातच या खेळावर प्रभावीत होऊन “वु-शू चॅम्पीयनशिप”चा मानकरी ठरला. आपल्यातल्या गुणाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घ्यायला लावणार्‍या दिनेश माळीने “वु-शू” सोबतच “कीक बॉक्सिंग”, “ज्युडो”, “जित्शु”, “एम.एम.ए फाइट” या मार्शल आर्ट वर कमालीचे प्राविण्य मिळवत “योगा”, “पॉवर योगा”, “स्के”, “तायची” अश्या मनाला तंदुरुस्त ठेवणार्‍या भारतीय व चीनी मार्शल आर्ट वर कमालीचे प्रभुत्त्व संपादन केले आहे.
[…]

पारंपारिक उद्योगाची कल्पक भरारी

माणसाकडे कोणतेही कार्य करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी, कोणत्याही परिस्थितीमध्ये मेहनत करण्याची तयारी असेल तर असाधारण आणि कठीण काम सुध्दा सोप्पी वाटू लागतात.खादी उद्योगाला नव्या शिखरावर नेऊन त्या उद्योगात सुरुवातीलाच भव्य यश मिळून देण्याची किमया वर्धा जिल्ह्यातील बळवंत ढगे या तरुणाने साधली आहे.
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..