नळ का गळतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी नळ कसा काम करतो हे समजून घ्यायला लागेल. आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सहसा फिरकीचा नळ गळतो. जिथून पाणी बाहेर येते ती तोटी आणि तोटीपर्यंत पाणी आणून सोडणारा वरच्या टाकीला जोडलेला पाईप, यांच्यामध्ये नळ बसवलेला असतो. फिरकीच्या नळाचे तीन प्रमुख भाग लक्षात […]
दोन रुळांमधील सरळ रेषेतील (म्हणजे कमीत कमी) अंतराला गेज म्हणतात. जगात निरनिराळया रेल्वेत वेगवेगळी गेजेस वापरली गेली आहेत.त्याचे सर्वसाधारण वर्गीकरण चार विभागात होते. […]
घराघरातून पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे पाइप, झडपा (व्हॉल्व्ह), कोपरे (बेंड्स), नळ इत्यादी सामानांचा वापर केला जातो. या सर्व सामग्रीचा वापर करून टाकी व पंपापासून ते घरातील नळापर्यंत पुरवठा व्यवस्था जोडणीला प्लमिंग (स्पेलिंग प्लंम्बिंग पण उच्चार प्लमिंग) म्हणतात. सर्व व्यवस्थेची उद्दिष्टे १) योग्य दाबाने व योग्य प्रमाणात सातत्याने घरात पाणीपुरवठा होत राहणे. २) वापरलेले सामान (पाइप, नळ, झडपा) पाणी […]
मजबुतीच्या सर्व तपासण्या झाल्यावर बांधकामाची भारक्षमता मूळ अपेक्षित पातळीपेक्षा कमी झाली असेल, तर त्याच्या प्रमाणानुसार उपाययोजना खालीलप्रमाणे करावी लागते. १) जरी काँक्रीटची मजबुती समाधानकारक असली तरी जवळून बघितल्यास सूक्ष्म भेगा दिसून आल्या तर एपॉक्सीसारख्या लांबीने भेगा बुजवून घेऊन नंतर आतून-बाहेरून योग्य प्रतीचा रंग लावावा. त्यामुळे पावसाळ्यात बाष्प आत जाऊन स्थिती बिघडत नाही. दर तीन ते पाच […]
मारतीवरील टाक्यांचे निरनिराळे प्रकार आहेत. ते कोणते हे पाहून त्यांचे कार्य योग्य रीतीने व्हावे म्हणून खालील खबरदारी घ्यावी. १) सिंटेक्ससारख्या प्लॅस्टिकच्या टाक्या वजनाने हलक्या असतात. त्या १००० ते ५००० लिटर क्षमतेच्या असतात. इमारतीच्या रोजच्या गरजेप्रमाणे दोन किंवा अधिक टाक्या बसवून त्या एकमेकाला जोडता येतात. या टाक्यांच्या खाली संपूर्ण सपाट आधार असावा लागतो. नाहीतर त्या फुटू शकतात […]
सलोह काँक्रीटच्या बांधकामाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी लागते. १) ज्या पोलादी सळ्या बांधकामात वापरल्या जाणार, त्या मान्यताप्राप्त कारखान्यातून योग्य त्या प्रमाणपत्रासह आल्या का ते पाहावे. २) आलेल्या सळ्यांची डोळ्याने पाहणी करून त्या गंजलेल्या, पिचलेल्या किंवा अति वाकलेल्या नाहीत ना हे पाहावे. ३) सळ्यांचे व्यास मागणीप्रमाणे आहेतका ते पाहावे. ४) त्यातील काही सळ्यांचे ३० ते ६० सें.मी. […]
ज्या काँक्रीटमध्ये पोलादी सळ्या वापरतात, त्याला ‘सलोह काँक्रीट’ अथवा ‘आरसीसी’ म्हणतात. काँक्रीट ठरावीक मर्यादेपर्यंतचा दाब सहन करू शकते. इमारतीसाठी वापरले जाणारे काँक्रीट दर चौरस सेंटीमीटरला साधारणपणे २०० किलोग्रॅम वजनाचा दाब सहन करू शकते, पण काँक्रीटची कांडी बनवून तिला दोन्ही टोकाकडून ताण दिला तर ती दर चौरस सेंटीमीटरला ५ किलोग्रॅमएवढ्या वजनालाही तुटू शकते. म्हणजेच काँक्रीटमध्ये दाब सहन […]
सी मेंटचा शोध लागण्यापूर्वी बांधकामात इतर पदार्थांचा वापर होत असे. चुन्याचा शोध फार प्राचीन काळीच लागला होता, कारण उत्तर भारतात चुनखडीचे खडक अस्तित्वात होते व आहेत. हे पांढरे खडक इतर खडकांच्या तुलनेत खूपच ठिसूळ व छिद्रमय असतात. ते फोडणे सहज शक्य होते. पावसाच्या पाण्याने त्याची धूप होऊन आजूबाजूला पसरत असे. त्याचा थर हळूहळू कडक होत असलेला […]
भूकंपासाठीची मार्गदर्शक तत्वे वेगवेगळ्या देशात वेगवेगळी उपलब्ध आहेत. ही तत्वे तयार करताना सर्वप्रथम इतिहासात झालेल्या भूकंपाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार भूकंप-प्रवण क्षेत्र ठरवले जाते. कुठल्या भागात भूकंपाची किती शक्यता आहे ते ठरवले जाते, जसे कमी शक्यता, मध्यम शक्यता आणि सगळ्यात जास्त शक्यता अशी. ही मार्गदर्शक तत्वे भारतात सर्वप्रथम १९६२ साली अस्तित्वात आली. त्यानंतर त्यात वेळोवेळी बदल […]
भारतीय मानक ब्युरो यांच्यातर्फे भूकंपरोधक बांधकामासंदर्भात मार्गदर्शक तत्वे प्रकाशित केलेली आहेत, ती सर्वांच्या मार्गदर्शनार्थ उपलब्ध आहेत मात्र तो कायदा नव्हे. एखाद्या इमारतीचा विकासक इमारतीच्या विकासाची निविदा भरतो तेव्हा त्यात बी आय एस कोड पाळावेत, अशी अट असते. म्हणजेच त्या निविदेतील अट म्हणून ते पाळणे बंधनकारक होते. कुठेतरी भूकंप झाला की सगळीकडे अचानक जागे झाल्यासारखी चर्चासत्रे होतात […]