जाहल्या काही चुका… एक रसग्रहण
या स्वर्गीय गीताचा आनंद घेता घेता खालील रसग्रहण वाचा..एक अनाकलनीय अनुभूती येते..केवळ अप्रतिम.. […]
व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल.
या स्वर्गीय गीताचा आनंद घेता घेता खालील रसग्रहण वाचा..एक अनाकलनीय अनुभूती येते..केवळ अप्रतिम.. […]
तुम्ही मुंबईकर आहात जर… १) कोणी एखादी जागा किती दूर आहे हे विचारले असता तुम्ही अंतर वेळेत सांगता- किमी मध्ये नाही. २) तुमचे पाच प्रकारचे मित्र असतात. एक ऑफिस ग्रुप, दुसरा ट्रेन ग्रुप, तिसरा कॉलनी ग्रुप आणि चौथा ट्रेकींग ग्रुप आणि हो, पाचवा कॉ्लेज मधला ग्रुप. ३) पावसाळ्याची तुम्ही वाट पहात असता ते उन्हाने कासाविस झाल्याने […]
श्रावण आता संपला. गणपतीही येऊन गेले. आता मत्स्यप्रेमींच्या मेजवान्या सुरु होतील… […]
खरडा बनवतात तो दोन्ही, हिरव्या आणि लाल मिरचीचा तर अस्सल ठेचा बनतो फक्त टंच रसरसलेल्या हिरव्यागार मिरचीचाच… […]
सीकेपी जेवणात मटणा पासून बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांची लयलूट असली तरी मटण भात हे मात्र अस्सल सीकेप्यांचं रविवारचं ‘स्टेपल फूड’ आहे हे निर्विवाद. चला तर मग, घ्या ती पिशवी आणि भेटा खाटकाच्या दुकानात. रविवार लागलाच आहे आता. […]
डोक्याला मस्तं मुंग्या आल्या की थांबावं, असोशीने संपवायच्या मागे लागू नये, बाटलीत राहिली म्हणून ती वाया जात नाही, नासत नाही, चव, रंग बदलत नाही. सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या दुनियेत ही स्कॉच मात्र ईमान राखून आहे. […]
सुजका डोळा बघून छबूचा… छबीला आली चक्कर, विचारता तो उत्तरला… स्कूटीवालीने दिली टक्कर. छबीने विचारले त्याला, नंबर पाहिलास गाडीचा? नाही पाहू शकलो, पण लाल रंग होता साडीचा गोरा गोमटा रंग, सडपातळ तिचं अंग, मोकळे होते केस, मी बघून झालो दंग दोन बोटांत अंगठ्या, लिपस्टिक तिची गुलाबी, कानात लांब बुगड्या, घारे डोळे शराबी डाव्या गालावर होता, छोटा […]
कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा समोर आले तेव्हा, कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार तितक्यात, “श्रीकृष्णाने” आपल्या पायाचा भार रथावर दिला रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले. नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम […]
ध्यास बोध ( श्लोक ) ******* मना फेसबुकने असे काय केले तुझे सर्व स्वातंत्र्य चोरोनि नेले मना त्वा चि रे मित्र ही वाढविले तया तोंड देणे आता प्राप्त झाले ।।१।। मना नेट रात्रीस खेळु नको रे सुखी घोर निद्रेस टाळु नको रे नको रे मना रात्रिला जास्त जागु नको तु असा स्वैर होवोनि वागु ।।२।। घरातील […]
प्रिय नाना पाटेकर, आपण एक उत्तम कलावंत आहात, महाराष्ट्रासाठी दुष्काळात देव बनून उभे राहिलात यात शंका नाही, आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही तुम्हाला एक कलाकार आणि आता एक समाजसेवक म्हणून डोक्यावर घेतलंय,आज तुम्ही एक वक्तव्य करू शकलात, ते प्रेक्षकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असल्यामुळेच, कारण तुमच्या जागी दुसऱ्या तिसऱ्या कलाकाराने असं वक्तव्य केलं असतं, तर त्याला फारशी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions