व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल.
आई म्हणायची ‘श्री’ लिहावे नव्या पानावरती, वापरावी नवी वस्तू, कुंकू लावल्या वरती. आई म्हणायची संध्याकाळची, झोपी जातात झाडे, अजून फुलं तोडायला हात होत नाहीत पुढे. आई म्हणायची मिळतेच यश, तुम्ही करत रहा काम, भीती वाटली कि फक्त म्हणावे, राम,राम,राम. आई म्हणायची काहीही असो, होतो सत्याचाच जय, अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय. आई म्हणायची ठेवा श्रद्धा […]
अभिनेता दिलीप कुमार म्हणतात “जेव्हा माझं करिअर उंची वर होत… प्रसिध्दी पदरी होती माझ्या… सगळीकडे मान, सन्मान मिळायचा.. त्या वेळचा हा जीवनप्रसंग….. एकदा मी विमानाने प्रवास करत होतो… माझ्या बाजुला एक साधा, वयाने माझ्यापेक्षा मोठा असलेला प्रवासी बसलेला होता… माणूस खुपच Simple…कपडे त्यांनी साधे च लावलेले… Middle class वाटत होता… पण तो प्रवासी सुशिक्षित वाटत होता.. […]
तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही अन् सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे जेव्हा तुलाच वेडया हसण्यास वेळ नाही आयुष्य तू तुझे तर जगतो खुशाल आहे आता जगाकडे ही बघण्यास वेळ नाही मिटणार ना कधी जे ते नाव दे यशाला म्हण एकदा तरी की हरण्यास वेळ नाही आयुष्य युद्ध आहे […]
प्रा. विजय पोहनेरकर यांची एक लाईटमुडची खुसखुशीत कविता …… ” डोक्याला ताण करून घ्यायचा नाही ” उगीच गळा काढून बोन्बलायचं नाही अन डोक्याला ताण करून घ्यायचा नाही कामाच्या वेळेस खूप काम करायचं कष्ट करतांना झोकून द्यायचं पण Life कसं मजेत जगायचं ……. फिरा वाटलं फिरायचं लोळा वाटलं लोळायचं सुनंला काय वाटल ? पोट्टे काय म्हणतेल ? […]
ट्रेड मिल वर चालून पडल्या आमच्या पायाच्या तुकड्या, अन जिथे तिथे वट खातात बॉलीवुड च्या “सुकड्या” फिगर सांभाळताना येई, आमच्या तोंडाला फेस, चेंजिंग रूम मध्ये फिट होईना, आवडलेला ड्रेस तलम, तंग कपडे त्या मिरवतात छान, ओटी-पोटी सपाट आणि देहाची कमान असणार नाही तर काय? त्यांना मदत किती सारी, डायटीशियन, gym इंस्ट्रक्टर असती भारी, भारी आमचे तसे […]
बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल.. म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली.. एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली… त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल.. अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला.. घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती.. बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येत नव्हते.. आपली ओढणी संभाळत.. “भैया जल्दी दो”.. या पलिकडे […]
मराठी रंगभूमी खर्या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे ” सीता स्वयंवर ” ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला.. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले. नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, […]
बाबा बघा ना..दिवाळी आलीय (शहिदांच्या घरची दिवाळी) बाबा…. देशासाठी सिमेवर लढताना शहीद झाले तुम्ही, तुमच्या या विरमरणाने मात्र पोरके झालो आम्ही. तुमच्या शिवाय ऐन सणासुदित घरावर अवकळा पसरलीय.! बाबा…बघा ना दिवाळी आलीय.!! सांगितले होते तुम्ही या दिवाळीला सुट्टी घेइंन, माझ्या साठी फटाके अन् चिंगीला कपडे आणीन. वाट बघतोय तुमची आम्ही खोटिच आशा लागलीय.! बाबा..बघा ना दिवाळी आलीय.!! […]