नात्यांची मिसळ
व्हॉटसऍपवरुन आलेली ही कविता. तिचा कवी माहित नाही पण कविता सुंदर आहे म्हणून शेअर केलेय.. […]
व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल.
व्हॉटसऍपवरुन आलेली ही कविता. तिचा कवी माहित नाही पण कविता सुंदर आहे म्हणून शेअर केलेय.. […]
कायस्थ समाजातील नवरात्रीच्या हळदीकुंकु समारंभावर ही एक कविता. व्हॉटसऍपवरुन व्हायरल झालेय. […]
कोकणस्थांची साफसफाई गेल्या रविवारी संपली आणि आज फराळ सुरू झाला…. कर्हाड्यांकडे आज साफसफाई सुरू झाली, फराळ पुढच्या रविवारी….. देशस्थ अजून कॅलेंडरवर या वर्षीची दिवाळी कधी आहे, ते शोधत आहेत……… (मेसेज गंमत म्हणूनच घ्यावा.) — विनय
मतपेटी ‘रिकामी’ असूनही लोकप्रिय असावं “राज ठाकरे” सारखं….! तोंडुन निघालेल्या प्रत्येक शब्दावर ठाम रहावं “बाळासाहेब ठाकरें” सारखं…. लोकांच्या अपेक्षा उंच कराव्या “नरेंद्र मोदीं” सारख्या… ३५ वर्षात जे कमावलं ते ‘एका’ वर्षात गमवावं “नारायण राणे” सारखं..! मैत्रीच्या नावाखाली धंदा करावा “बराक ओबामा” सारखा..! भ्रष्टाचाराचे लाखो आरोप होऊनही, एकही आरोप सिध्द न होणे असे चरित्र असावे “शरद पवार” […]
१. बदलत्या काळानुसार प्रत्येक आईवडीलांनी ही गोष्ट समजून घ्यावी की, मुलांना पराठे आणि मुलीला कराटे येणे गरजेचे आहे. २. भारतातीले लोक हेलमेट घालणार नाहीत, पण मोबाईलला स्क्रीनगार्ड नक्की लावणार. म्हणजे डोकं फुटून रक्त वाहत गेलं तरी चालेल, पण मोबाईल स्क्रीनला स्क्रॅच नाही आला पाहिजे. ३. मला देशाच्या गरिबीविषयी तेव्हा माहित झाले, जेव्हा कोणीतरी माझ्या बाईकचा कपडा […]
किती आहे भुजबळांची मालमत्ता? – नाशिक भुजबळ फार्म – 5 कोटी – राम बंगला, नाशिक – दीड कोटी (समीर भुजबळ) – गणेश बंगला, नाशिक – 1 कोटी – 3 एकर जमीन, नाशिक – 25 कोटी – भुजबळ पॅलेस – 60 कोटी – ठाण्यात पारसिक बंगला – पाच कोटी – सुखदा बंगला – 6 कोटी – येवला […]
ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे. डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते. ध्यानाचे फायदे आध्यात्मिक स्वास्थ्य हे […]
मी शाळेत गेलो त्यांनी माझी जात नोंदवून घेतली मग आम्ही “सारे भारतीय माझे बांधव” ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली त्याला पुस्तके ड्रेस मिळाली, मी मला मागितली तर ते म्हणाले “तो गरीब आहे.” “मी पण गरीबच आहे.” “तु गरीब आहेस मान्य पण तुझी जात वेगळी आहे.” दोन गरीबाची पण जात वेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं. […]
मोर्चे काढायचेच असतील तर , मराठा पुढार्याच्या घरावर काढु या !! कारण गेले 60 वर्षे महाराष्टात बहुसंख्य मुखमंत्री मराठा बहुसंख्य मंत्री मराठा बहुसंख्य आमदार मराठा ( आताही ) बहुसंख्य सहकारी साखर कारखाने , मूठभर मराठयांच्या ताब्यात ! बहुसंख्य खाजगी साखर कारखाने , मुठभर मराठयांच्या ताब्यात ! बहुसंख्य सहकारी बँका , मुठभर मराठयांच्या ताब्यात ! बहुसंख्य नगरपालिका , मुठभर मराठयांच्या […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions