व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल.
आज काल घर बसल्या मोबाईलवरनं हवं ते बुक करून मागवू शकतो. मी चितळे मिठाईला फोन लावला ट्रींग ट्रींग. चितळे मिठाई आपले स्वागत करत आहे. बोला काय हवंय? काही तरी गोड मागवावं म्हणतो. लाडू साठी एक दाबा , रसगुल्ला साठी दोन दाबा , गुलाबजामुन साठी तीन दाबा. मी म्हणालो लाडू हवेत. बूंदीच्या लाडू साठी एक दाबा , […]
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती. त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे […]
लिंबू हे आपल्या नेहमीच्या आहारातील एक महत्त्वाचे अंग आहे. या लिंबाच्या अनेक औषधी उपयोगासंबंधी एक लेख गेले बरेच महिने सोशल मिडियावर फिरतो आहे. “मराठीसृष्टी”च्या वाचकांसाठी हा लेख प्रकाशित करत आहोत. स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा.. ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु […]
असावा सुन्दर पापलेटचा बंगला चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला पापलेट्च्या बंगल्याला सारंग्याचे दार धारदार डेग्याच्या कुर्ल्या पहरेदार दोन कोळंब्याच्या खिड्क्या दोन हॅलो हॅलो करायला लॉबस्टरचा फोन मांदेल्याचा सोनेरी रंग छानदार बांगड्यांना अंगभर खवले फार फार बंगल्याच्या छतात कालवा रहातो शिंपल्यातल्या तिसर्यांशी लपाछपी खेळतो लांब लांब करल्यांचा नाच रंगला बोंबिलाचा मासा मस्त चांगला किती किती […]
हे वाचाल तर हसून हसून वेडे व्हाल…. यॉर्कशायरमधल्या एका माणसाने बर्मिंगहॅममधल्या मित्राला लिहिलेले पत्र… “माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये गेले बरेच दिवस चोर्या होत होत्या. मी यामुळे अगदी वैतागून गेलो होतो. परिसरात ऑटोमॅटिक अलार्म सिस्टिमची व्यवस्था होती पण तिचा काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी एकदा मी माझ्या घरातली अलार्म सिस्टिम तोडून टाकली आणि परिसरातील सुरक्षाव्यवस्थेतून बाहेर पडलो. मी […]
वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे; (काहींच्या मते […]
व्हॉटसऍपवर व्हायरल झालेला डॉ. भूषण सोहनी यांचा हा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत. अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार ’८′ हेल्दी कारणांसाठी ‘खेकड्यां’चा घ्या जरूर आस्वाद ! मांसाहार्यांच्या आहारात मासे, अंडी, चिकन या सोबतच आवर्जून आढळणारा एक पदार्थ म्हणजे ‘खेकडे’. सूप, सलाड आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारातून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. खेकड्यांमधून मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स, व्हिटामिन्स या सोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होतो. मग आहारात या चवदार पदार्थांचा […]
व्हॉटसऍप आणि इतर माध्यमातून लोकप्रिय झालेले हे पोस्ट शेअर करत आहोत. मुळ लेखकाचे नाव माहित नाही. मात्र सर्वात शेवटी Forward करणार्याने प्राची जयवंत यांचे नाव दिले आहे. आम्ही अस्सल सिकेपी..चोखंदळ अन चवींचे निरनिराळे खाद्यपदार्थ..खासियत आमचे.. काय वर्णावा तो रविवारचा सरंजामी थाट नाश्त्याला ब्रेड अन आॅमलेटचा घमघमाट दुपारच्या जेवणात..मटणाची तर्री रस्सेदार बिर्याणी जोडीला..खमंग सुगंध मसालेदार पापलेट किंवा […]
व्हॉटसअॅप वरुन आलेली एक हृदयस्पर्शी कविता. जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येथे पोस्ट केली आहे. केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा ?? कधी शेतक-याला बियाणं […]
बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. परवाच चिपळूण मधेहि बस्किन रॉबिन या आंतरराष्ट्रिय ब्रैंडच आऊटलेट सुरु झालय. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत. मागे एकदा रत्नागिरीला मिरजोळे एम आय डी सी मधे एका क्लाएंट बरोबर मिटींगसाठी माझ्या एका सरांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या क्लायंटने अजून एका माणसाबरोबर ओळख करुन दिली . तो माणूस मुंबई मधे आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे माझ्या क्लायंट बरोबर आउटलेट उघडायचे होते त्यासाठी त्याला तिथे किंवा झाड़गाव एम आय […]