व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल.
पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत ! पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे. डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त […]
घरामधला कर्ता बाप, जेंव्हा येतो बाहेरून | पाळलेली मांजर सूद्धा, आनंदाने जाते शहारून | मॅव मॅव करत बिचारी, फिरते सा-या घराला | पण ते प्रेम कळत नाही, पोटच्या त्या पोराला | मालकाला बघून कूत्रा, झेपाऊन घेतो ओढ | साखळी दाटे मानेला, कमी होत नाही वेड | शेपटाचा गोंडा घोळून, घूटमळते ते दाराला | पण ती ओढ […]
पुण्यातील पहिली-वहिली कसोटी अवघ्या अडीच दिवसांतच संपली. भारतीय संघाचा विजयरथ ऑस्ट्रेलियाने रोखला. गेले 18 महिने यशाची विविध शिखरे पादाक्रांत करणाऱ्या भारतीय संघाचे उडू पाहणारे विमान या भयानक पराभवामुळे खाडकन जमिनीवर उतरले. पण पाच दिवसांचा सामना तिसऱ्याच दिवशी आटोपल्याने दोन्ही संघांची मैदानाबाहेर गडबड झाली. पुढील कसोटी सामना बंगळूरला आहे. या सामन्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी दोन्ही संघ प्रवास […]
मुळात ‘नगरसेवक’ व त्यांच्या ‘ निवडणुका ‘ हा एक ह्या काळातील भ्रष्टचाराचा एक मूळ उगम आहे व त्या आता रद्दबदल करूनच हा भ्रष्ट राजमार्ग कायमचा बंद करणे हीच ह्या काळाची गरज आहे. एक सांगा ह्या ऑनलाईन च्या काळात आपल्या नगरीत हा नगरसेवक हवाच कशाला ? जर सगळ्या महापालिका वॉर्ड कार्यालयांनी आपल सगळा कारभार पारदर्शक ठेवून आपली सगळी टेंडर्स, प्रोजेक्ट्स माहिती […]
देविदास देशपांडे यांचा हा लेख शेअर करत आहे. हा लेख Whatsapp वरुन आला आहे. “लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!” बारा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राला वीज टंचाईच्या झळा जाणवत होत्या आणि भारनियमनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत होती, तेव्हा शरद पवार यांनी उच्चारलेले हे एक मार्मिक वाक्य. ज्येष्ठ सनदी अधिकारी माधव गोडबोले यांनी या संदर्भात अहवाल सादर केला होता. त्यावर पवारांनी टीका केली असता “पवारांनी हा अहवाल […]
ही कविता लिहिणा-या कवीला त्रिवार वंदन ! मम्मी सोड मोबाईल माझ्या सोबत बोल थोडावेळ बागेमध्ये खेळु आपण चल…! सोबत तुला नेहमी मोबाईल लागतो केवळ घरी आल्यावर तरी घे ना मला जवळ…! रात्रभर मोबाईल असतो तुझ्या उशाला तरीसुद्धा दिवसभर सोबत ठेवते कशाला…? पप्पा आज मोबाईल ऑफिसमध्ये विसरा माझा चेहरा होईल आनंदाने हसरा…! दिवसभर मोबाईल तुम्ही हातात धरता […]
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आभासी ध्येयांच्या मागे उर फुटेपर्यंत धावताना नको नको ते आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बर्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणार्या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे. संगीतं श्रवणामृतं ! संगीत हे नेहमीच आनंद देणारं, मनःशांती मिळवून देणारं असत. कोणतही काम करीत असताना एकीकडे […]
सफरचंद गोड असायला पाहिजे ,‘लाल’ तर ‘आडवाणी’ पण आहेत। मुलगा द्रविड सारखा पाहिजे,‘राहुल’ तर ‘गांधी’ पण आहेत| मुलगा हँडसम दिसायला पाहिजे,‘स्मार्ट’ तर ‘फोन’ पण आहेत। माणसाच मन मोठ असायला पाहिजे,‘छोटा’ तर ‘भीम’ पण आहे। मुलीला अक्कल असली पाहिजे,‘सूरत’ तर ‘गुजरात’ मधे पण आहे। रिप्लाय हा मस्त करता आला पाहिजे,‘Hmmm’ तर ‘म्हैस’ पण करते! माणसाला समजूतदार असायला […]
१. खाल गाजर, मुळे तर होतील सुंदर डोळे. २. सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त. ३.डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप. ४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त ,आरोग्य तुमचे ती राखेल मस्त. ५.जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटाची वाजंत्री ६. पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड. ७.पालेभाज्या घ्या मुखी; […]