व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल.
एक महिला एका मॉल मधे गेली आणि मनासारखी खरेदी केली. पैसे देण्याकरता तिने पर्स उघडली. तेव्हा दुकानदाराचे लक्ष पर्स मधल्या टी वी च्या रिमोटवर गेले. न राहवून त्याने विचारले, “सॉरी मॅडम,पण रहावत नाही म्हणून विचारतो; तुम्ही नेहमी रिमोट जवळ घेऊन असता काय?” महिला उत्तरली,”नेहमी नाही.पण आज आलाय.माझे पती माझ्याबरोबर खरेदीला यायला तयार नाहीत म्हणून तामिळनाडुच् धार्मिक […]
आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात, आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात. गजर तर रोजचीच आहे आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom & Jerry पाहिलं पाहिजे. आंघोळ फक्त दहा मिनिटे? एखाद्या दिवशी तास घ्या, आरशासमोर स्वतःला सुंदर म्हणता आलं पाहिजे. भसाडा का असेना आपल्याच सुरात रमलं पाहिजे, वेडेवाकडे अंग हलवत नाचण सुध्दा जमलं […]
राशी :- धनु स्वामी :- गुरु देवता :- धरणीधर जप मंत्र :- ॐ ह्रीं श्रीं क्रींधरणीधराय नमः उपास्यदेव :- श्री दत्तात्रेय रत्न :- पुष्कराज जन्माक्षर :- ये यो भ भा भे भा भृभृं धृ ध धा धि धी ढा फा फ्र फ्रैं फि फूं फुं ही अग्नितत्त्वाची रास आहे. यावर गुरु (ज्योतिष) चा अंमल आहे. ही द्विस्वभावी राशी […]
बातम्या पहाव्यात म्हणून टीव्हीसमोर सोफ्यावर येऊन बसलो. चालू होतं ‘जय मल्हार ‘ . बाजूलाच आमची म्हाळसा, त्या म्हाळसेच्या दु:खात बुडालेली होती…. . रिमोट मागावा तर भूकंप व्हायचा…. . त्यापेक्षा पेपरमधल्या बातम्या वाचाव्यात असा विचार करून उठत होतो…. . . तितक्यात मुलगा तिथे आला आणि शोधाशोध करू लागला… . मी विचारले….” काय शोधतोस ? काही हरवलं का….? […]
राशी :- मीन स्वामी :- गुरु देवता :- चक्रपाणि जप मंत्र :- ॐ ह्रीं क्रीं चक्रायनमः उपास्यदेव :- हनुमान रत्न :- पुष्कराज / लसणी जन्माक्षर :- दी ची दि दु दू थ थाथ्र झ झं झा झि झी त्र दे द्रे द्रो दो च चा चं ही द्विस्वभावी राशी आहे.कन्या रास मीन राशीचा विरोधी रास मानली […]
राशी :- कुंभ स्वामी :- शनि देवता :- गोपाल गोविन्द जप मंत्र :- ॐ श्री गोपालगोविन्दाय नमः उपास्यदेव :- दत्तात्रेय रत्न :- नीलम / गोमेद जन्माक्षर :- गु गू गे ग्रे गो स सृस्त्र सा श श्र श्रे श्री श्री सु सू से सो शो द दू दा ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. मित्र राशी मिथुन व […]
राशी :- वृश्चिक स्वामी :- मंगळ देवता :- जानकी जी जप मंत्र :- ॐ श्री क्लीं जानकीरामाय नमः उपास्यदेव :- श्री गणेश रत्न :- पोवळे जन्माक्षर :- तो न ना नृ नि नी नुनू नो नौ य या यी यू या राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही चंद्राची नीच रास […]
राशी :- तूळ स्वामी :- शुक्र देवता :- भगवान राम जप मंत्र :- ॐ श्री रामाय नमः उपास्यदेव :- दुर्गा देवी रत्न :- हीरा जन्माक्षर :- र रा ऋ री रि रु रू रेरो त ता तृ त्रा ति ती तु तू ते तूळ हा एक अंतराळातील तारका समूह आहे. बारा राशीतली ही एक ज्योतिष-राशी आहे. […]