विविध ठिकाणांहून येणार्या फॉरवर्डेड मेल्समधून इंटरनेटवर फिरत असलेला हा मजकूर आमच्या वाचकांनी येथे फक्त शेअर केला आहे. स्वामित्त्वहक्क ज्याचे-त्याचे अबाधित आहेत.
राशी :- मीन स्वामी :- गुरु देवता :- चक्रपाणि जप मंत्र :- ॐ ह्रीं क्रीं चक्रायनमः उपास्यदेव :- हनुमान रत्न :- पुष्कराज / लसणी जन्माक्षर :- दी ची दि दु दू थ थाथ्र झ झं झा झि झी त्र दे द्रे द्रो दो च चा चं ही द्विस्वभावी राशी आहे.कन्या रास मीन राशीचा विरोधी रास मानली […]
राशी :- कुंभ स्वामी :- शनि देवता :- गोपाल गोविन्द जप मंत्र :- ॐ श्री गोपालगोविन्दाय नमः उपास्यदेव :- दत्तात्रेय रत्न :- नीलम / गोमेद जन्माक्षर :- गु गू गे ग्रे गो स सृस्त्र सा श श्र श्रे श्री श्री सु सू से सो शो द दू दा ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. मित्र राशी मिथुन व […]
राशी :- वृश्चिक स्वामी :- मंगळ देवता :- जानकी जी जप मंत्र :- ॐ श्री क्लीं जानकीरामाय नमः उपास्यदेव :- श्री गणेश रत्न :- पोवळे जन्माक्षर :- तो न ना नृ नि नी नुनू नो नौ य या यी यू या राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही चंद्राची नीच रास […]
राशी :- तूळ स्वामी :- शुक्र देवता :- भगवान राम जप मंत्र :- ॐ श्री रामाय नमः उपास्यदेव :- दुर्गा देवी रत्न :- हीरा जन्माक्षर :- र रा ऋ री रि रु रू रेरो त ता तृ त्रा ति ती तु तू ते तूळ हा एक अंतराळातील तारका समूह आहे. बारा राशीतली ही एक ज्योतिष-राशी आहे. […]
जानवे म्हणजे नेमके काय ?… ◆जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो ◆दुसर्यावर अग्नी असतो ◆तिसर्यावर नवनाग असतो ◆चौथ्यावर सोम ◆पाचव्यावर पितर ◆सहाव्यावर प्रजापती ◆सातव्यावर वायू ◆आठव्यावर सुर्यनारायण ◆नवव्यावर विश्वदेव त्याचे तिन दोर्याचे पिळ असतात असे एकूण नऊ दोरे असतात असे नऊ सुत्रिचे तिन पदर म्हणजेच •सत्व•रज•तम• हे तिन गुण मिळवून 96 आन्गुळे दोरा लाबं असतो. नंतर त्याची […]
माझा घराजवळचा एक नेहमीचा भाजीवाला आहे. मारवाडी आहे. एका किराणामालाच्या दुकाना बाहेर आपलं दुकान थाटलंय. सकाळी सात ते रात्री अकरा त्याचं दुकान चालू असतं. भाजी घेऊन पैसे देऊन झाले की पिशवीत आलं, लिंबं, कढीपत्ता काहीतरी प्रेमानं आणि आग्रहानं भरून देतो… आज संध्याकाळी त्याला विचारलं की ‘शेटजी, सुट्ट्या नोटांचं काय करताय तुम्ही?’… तर म्हणाला की मोठ्या शेटशी […]
एखाद्या मध्यरात्रीपासून रदद् व्हावी बेईमानी वागण्यातली आणि चलनात यावी सच्चाई… एखाद्या मध्यरात्रीपासून बंद व्हावा अविश्वास मनामनातला आणि नवीन ताजातावाना विश्वास भरावा ह्र्दयात… एखाद्या मध्यरात्रीपासून रद्दबातल व्हावा स्वार्थीपना संकुचित मनातला आणि मनात उठावेत तरंग निःस्वार्थ भावनेचे…. एखाद्या मध्यरात्रीपासून संपून जावा द्वेष घाणेरडा आणि हृदय ओथंबून वहावे निर्मळ प्रेमाने… एखाद्या मध्यरात्रीपासून वाईट भावना ठराव्यात अवैध आणि सद्भावना रुजावी […]
सध्या मोदी सरकार ने काळ्या पैशाविरोधात जी नोटा बंदी ची मोहीम चालवलेली आहे त्यावरून अनेक नेते, तथाकथित पुरोगामी विचारवंत, जनतेच्या दु:खाचा कैवार घेऊन जो उर बडवत आहेत, घसा कोकलून बोंबलत आहेत ते पाहून का कोण जाणे हि गोष्ट आठवली. […]