आता साहेबांनी या गोष्टींचा विचार करून सक्रीय राजकारणातुन निवृत्ती घेऊन पूर्णवेळ इतिहासाच्या अभ्यासाला द्यावा म्हणजे आजवर जसे राजकारणात राहून शेतकऱ्यांचे भले केले तसे आता तुमच्या अभ्यासामुळे इतिहास संशोधकांचा देखील फायदा होईल. […]
सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत “राग” भेटला मला पाहून म्हणाला… काय राव, आठवण काढत नाही हल्ली ? मी म्हणालो अरे नुकताच “संयम” पाळलाय घरात आणि “माया” पण माहेरपणाला आली आहे.. तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!! पुढे बाजारात “चिडचिड” उभी दिसली गर्दीत, खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात “अक्कल” नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी […]
टि सी ला आलेला पाहून पुणेकर जोशी काका उभे राहिले आणि आपलं तिकीट शोधू लागले . पहिले शर्ट ची खिसे तपासली, मग पँट ची खिसे तपासली, मग बनियन चा पण खिसा तपासला … मग एका मुंबईकर ने विचारले,”काय शोधताय?” जोशी काका,”तिकीट …!” मुंबईकर हसून,”मग तुमच्या तोंडात काय आहे ?” जोशी काका,”अरेच्चा, हो की …!” ते अर्धवट […]
नेहाच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरिता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवर्याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता […]
एकदा एक फोन आला म्हणाली छान लिहीता, कवी महाशय सांगा ना तुम्ही कुठे रहाता… मी ही थोडा बावरलो भलतच हे अघटीत, डायरेक पत्ता विचारते बाई पहिल्याच भेटीत…. हळुहळु जिव गुंतला रोज फोन यायचा, घरात असल्यावर जीव धाकधुक व्हायचा…. कळलं जर बायकोला तर आपलं काही खरं नाही, या वयात प्रेम करणं हे काही बरं नाही….. तासनतास चॅटींग […]
जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम […]