स्त्री यंत्र नाही हो , ती ही माणुस आहे . तीला ही मन आहे ,ह्रदय आहे. तीला ही भावना आहेत . ती ला ही हसावेसे वाटते . चारचौघांमध्ये मिसळावेसे वाटते . आपल्या विचारांना प्रकट करावेसे वाटते . काम करून ती ही थकते . ती ला ही आरामाची गरज असते . असे म्हणतात की या जगात कोणीही […]
कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं. लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे. सरळ […]
आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, “बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझ आजारपण, पडण, रडण, दुखण, भरवणं, शिकवण काय काय नाही केल. स्वत:च जगणंच विसरले मी.” मुलगा म्हणाला, […]
बायको गावंढळ असो वा उच्च शिक्षीत,सर्व बायकांचे डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो !!!! लक्ष देऊन वाचा,भातात पाणी जास्त झाल्यास…तांदूळ नवीन होता,चपात्या कडक झाल्यास… मेल्याने चांगले दळून दिले नाही,चहा गोड झाल्यास…साखर जाड होती व तो पातळ झाल्यास…दुधात पाणी जास्त होतं,लग्नाला किंवा Function ला जाताना… -कुठली साडी नेसू? मला चांगली साडीच नाही! घरी लवकर आल्यास…आज लवकर कसा आलात? […]
ओमीच लग्न झाल्यानंतर माझं कीचन पुर्ण बदललयं… युगेशाने त्याला पुर्ण मॉडर्न बनवलयं..!! बाहेर काम करुन घरी लवकर आली की कीचनमधे शीरुन काही ना काही बनवण्याची तीला हौस आहे.. पुर्वी मी वीळी घेऊन भरभर कांदा कापत होते पण आता तीने कांदा कापून द्यायच यंत्रही आणलयं.. खोबर खीसायचही…. खरच जेवण बनवणं कीती सोप्प झालयं! काही सासवा या सुधारणा […]
एक सदाशीवपेठी चिरंजीव (कधी नाही ते) प्रेमात पडले, आणि प्रेयसीला खालील प्रमाणे पत्र लिहिले. त्यांच्या प्रेमाचा काय निकाल लागला ते पत्र वाचल्यावर लक्षात येईलच! प्रिय xxxxxx, तू मला खूप आवडतेस. मला तुझ्याशिवाय चैन पडत नाही. तु माझी होशील कां? (हो म्हणण्यापूर्वी खालील अटी मान्य कराव्या) १) दूपारी १ ते ४ फोन करु नये. २) परफ्यूम, लिपस्टीक, ड्रेस, […]
“माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी”. “कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे.बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्यावरची घडी मोडू देत नाहीत.बायका काय वाटेल ते बोलतात.”शी ! […]
१. ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो. २. वारंवार डीपी बदलणारे चंचल स्वभावाचे असतात. ३. छोटे स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात. ४. नेहमी स्टेटस बदलणारे हौशी असतात. ५. सतत काही न काही शेअर करणारे दिलदार मनाचे असतात. ६. कधीच कुणाला लाईक न करणारे गर्विष्ठ असतात. ७. प्रत्येक पोस्ट ला आवर्जून प्रतिक्रिया देणारे रसिक आणि दुसऱ्यांच्या […]