आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आभासी ध्येयांच्या मागे उर फुटेपर्यंत धावताना नको नको ते आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बर्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणार्या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे. संगीतं श्रवणामृतं ! संगीत हे नेहमीच आनंद देणारं, मनःशांती मिळवून देणारं असत. कोणतही काम करीत असताना एकीकडे […]
सफरचंद गोड असायला पाहिजे ,‘लाल’ तर ‘आडवाणी’ पण आहेत। मुलगा द्रविड सारखा पाहिजे,‘राहुल’ तर ‘गांधी’ पण आहेत| मुलगा हँडसम दिसायला पाहिजे,‘स्मार्ट’ तर ‘फोन’ पण आहेत। माणसाच मन मोठ असायला पाहिजे,‘छोटा’ तर ‘भीम’ पण आहे। मुलीला अक्कल असली पाहिजे,‘सूरत’ तर ‘गुजरात’ मधे पण आहे। रिप्लाय हा मस्त करता आला पाहिजे,‘Hmmm’ तर ‘म्हैस’ पण करते! माणसाला समजूतदार असायला […]
१. खाल गाजर, मुळे तर होतील सुंदर डोळे. २. सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त. ३.डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप. ४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त ,आरोग्य तुमचे ती राखेल मस्त. ५.जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटाची वाजंत्री ६. पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड. ७.पालेभाज्या घ्या मुखी; […]
त्यामुळे आंघोळीचे खालील प्रकार वापरता येतील. 1 – काकड स्नान – या स्नानात पाण्याच्या थेंबांना आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते. 2 – नळ नमस्कार स्नान – यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल. 3 – स्पर्शानुभूती स्नान – या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून “त्वं स्नानम् मम् स्नानम्” बोलल्याने आंघोळ झाली असे […]
पूण्यातील मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं…. मु लि ब घा ग्रुप …. तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे या मित्रांनीपण ग्रुप तयार केला…. दा ख वा ना म ग … मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस यांनी पण आपला ग्रुप तयार केला का ना […]
एक महिला एका मॉल मधे गेली आणि मनासारखी खरेदी केली. पैसे देण्याकरता तिने पर्स उघडली. तेव्हा दुकानदाराचे लक्ष पर्स मधल्या टी वी च्या रिमोटवर गेले. न राहवून त्याने विचारले, “सॉरी मॅडम,पण रहावत नाही म्हणून विचारतो; तुम्ही नेहमी रिमोट जवळ घेऊन असता काय?” महिला उत्तरली,”नेहमी नाही.पण आज आलाय.माझे पती माझ्याबरोबर खरेदीला यायला तयार नाहीत म्हणून तामिळनाडुच् धार्मिक […]
आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात, आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात. गजर तर रोजचीच आहे आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom & Jerry पाहिलं पाहिजे. आंघोळ फक्त दहा मिनिटे? एखाद्या दिवशी तास घ्या, आरशासमोर स्वतःला सुंदर म्हणता आलं पाहिजे. भसाडा का असेना आपल्याच सुरात रमलं पाहिजे, वेडेवाकडे अंग हलवत नाचण सुध्दा जमलं […]
आकाशाला भिडणारे प्रेम आता कानाला भिडले हृदयात शिरणारे प्रेम मोबाईल मध्ये घुसले… मला मोठे व्हायचे होते पण फक्त तिच्या नजरेत मोठा झालो मी जगासाठी पण नालायक तिच्या नजरेत.. माझ्या चारोळ्या वाचा सहन करू नका नाही आवडल्या तरी छान म्हणू नका… वाटत नाही कोणाला मी प्रेमवेडा आहे… कारण प्रेमाने मला बोलताच येत नाही… माझी कविता रोज तरुण […]
माझ्या चारोळ्या … उगाच समजू नका मी प्रेमवेडा आहे प्रेम कशाशी खातात मला ठाऊक आहे … प्रत्येक वर्षी संकल्प करतो फक्त तिच्याच प्रेमात पडण्याचा वर्ष संपता संकल्प असतो ती सोडून प्रेमात पडण्याचा… तुझ्या प्रेमात पडल्यापासून माझा शीघ्रकवी झाला फेसबुकवर माझ्या कवितांचा पाऊस सुरु झाला… आजही तुझी आठवण येता मला स्वतः वर हसू येते पण स्वतःवर हसत […]