सध्या मोदी सरकार ने काळ्या पैशाविरोधात जी नोटा बंदी ची मोहीम चालवलेली आहे त्यावरून अनेक नेते, तथाकथित पुरोगामी विचारवंत, जनतेच्या दु:खाचा कैवार घेऊन जो उर बडवत आहेत, घसा कोकलून बोंबलत आहेत ते पाहून का कोण जाणे हि गोष्ट आठवली. […]
राशी :- सिंह स्वामी :- सूर्य देवता :- भगवान मुकुंद जप मंत्र :- ॐ बालमुकुंदाय नमः उपास्यदेव :- सूर्य देवता रत्न :- माणिक जन्माक्षर :- म मृ मा मि मी मू मेमो ट टा ट्र टि टी ट्री टे ट्रे टै टौ ट्रा अग्नीतत्व राशी आहे. या ग्रहावर रवि (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही राशी वंध्या राशी म्हणूनही […]
माझ्याकडेही आहेत काही हजार पाचशेच्या नोटा चलनातून बाद झाल्या तरी तो माझा पैसा नाहीये खोटा समारंभात कौतुक होऊन बक्षिस मिळालेली एखादी नोट प्रमोशन नंतरच्या पहिल्या वाढलेल्या पगाराची एखादी नोट शेवटची आवराआवरी करताना आईच्या उशाशी सापडलेली नोट देवळाच्या पाय-या चढताना सापडलेली एखादी शुभशकुनी नोट ब्यूटी पार्लरची पायरी चढून तशीच उतरुन वाचवलेली एक नोट श्रीगुरुंना गुरुदक्षिणा दिल्यावर त्यांनी […]
राशी :- कन्या स्वामी :- बुध देवता :- पीताम्बर जप मंत्र :- ॐ ह्री परमात्मने नमः उपास्यदेव :- श्री कुबेर रत्न :- पाचू जन्माक्षर :- टो ट्रो प पा पृ प्रपि प्रि प्री पी पु पू ष ण ठ पे प्रे प्रो कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर बुधाचाअंमल आहे. द्विस्वभाव, पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि […]
मुळचे स्पॅनिश असलेले परंतु क्युबातच कित्येक पिढ्या गेल्यामुळे वेगळी अस्मिता जोपासणार्या क्युबन जनतेने १८९८ मध्ये क्युबात क्रांति केलि. अमेरिकेने या क्रांतीत मदत करून आपले एक बाहुले सत्तेवर बसविले,या बाहुल्याचे नाव होते जनरल बातिस्टा . या बदल्यात अमेरिकेने क्युबातील टेलिफोन,वीज,साखर आदी महत्वाच्या व्यापारावर आपले नियंत्रण मिळविले. यात क्युबाची जनता भरडली जाऊ लागली. या असंतोषाला वाचा फोडली एका […]
सरकार : अरे आधार कार्ड बनवा आम्ही: ठीक आहे बघू सरकार: अजून ६ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू… सरकार: अजून १२ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू… सरकार: अरे बँकेचे खाते उघडा आम्ही: ठीक आहे बघू सरकार: अजून ६ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू… सरकार: अजून १२ महिने मुदत देतो आम्ही: […]
महाभारत आजही किती समकालीन वाटते पहा… दुर्योधन आणि राहुल गांधी या दोघांनाही टॅलेंटवर नाही तर जन्मसिद्ध अधिकारावर राज्य पाहिजे भीष्म आणि एल. के आडवाणी दोघांनाही कधीच राजमुकुट मिळाला नाही पण आदर खुप मिळाला. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात दोघंही असहाय्य बनले नरेंद्र मोदी आणि अर्जुन दोघेही टॅलेंटेड. धर्माच्या पक्षात आणि उच्च पदावर पोहोचले. कर्ण आणि मनमोहन सिंग दोघेही […]
सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे घर-दार पाठी बांधून पोटासाठी पळते आहे पोरे नवरा दूध चहा मधेच आजचा पेपर पहा आले गेले पाव्हणे रावळे सासरे कायम तडकलेले सासू सासरे पिकली पाने डॉक्टरकडे पळते आहे सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे नवरा म्हणतो हसली पाहिजे चौघात उठून दिसली पाहिजे मुले म्हणती आई हवी घ्यायची आहे सॅक नवी बायको आई […]
1972 चा दुष्काळ आठवतोय, माणशी अर्धा लिटर रॉकेल, ते ही डिझेल मिश्रित, त्याचासाठी सुद्धा सकाळ पासून रांगा, घरात जेवढी माणसे तेवढे सगळे वेगवेगळ्या दुकानापुढे उभे रहायचो ! पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे देशात शांतता होती ! रेशन दुकानदाराकडून महिन्याचे सामान घेतले तरच रेशनची दोनशे ग्रॅम साखर, लाल गहू, मिलो, हे मिळणार अशी अवस्था होती. पण […]