थंडी वाढत चाललीय… त्यामुळे आंघोळीचे खालील प्रकार वापरता येतील. 1 – काकड स्नान – या स्नानात पाण्याच्या थेंबांना आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते. 2 – नळ नमस्कार स्नान – यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल. 3 – स्पर्शानुभूती स्नान – या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून “त्वं स्नानम् मम् स्नानम्” बोलल्याने आंघोळ […]
काही माणसं मैत्रीने खांद्यावर हात टाकतात दु:खातही कायम साथ देतात. काही माणसं गजबजलेल्या शहरासारखी असतात, गरज पडली तरच आपला विचार करतात. बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात. मात्र काही माणसं पिंपळाच्या पानांसारखी असतात जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवतात…
काल बायकोने ठाण्याहून खरवस मागवला होता… रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला. “कसा मस्त आहे की नाही ?” “हो ….छान आहे”. दुधात जिलेटिन घालून केलेला “चिक” व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चमच्यात ओळ्खला होता. पण बायको समोर हो ….छान आहे असे म्हणावे लागले. आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी […]
मोदिजींनी किती दिमाख लावुन हे काम केले नक्की वाचाच किती मोठी चालाखी आहे यात मागच्या वर्षी १५ ऑगस्ट २०१५ ला जनधन योजना आणली ज्या योजनेत करोडो गरीब लोकांनी खाते उघडले त्याचा फायदा आता त्यांनाच होणार प्रत्येकाचे बँकेत खाते असल्यामुळे जास्त गोंधळ उडणार नाही त्यामुळे मोदिंनी आधीच खाते उघडायला लावले नंतर बँकेचे खाते आधार नंबरशी जोडण्यात आले […]
या म्हणींचे अर्थ एका झटक्यात सांगीतल्या बद्दल मोदींचे मनापासून अभिनंदन 1) तोंड दाबुन बुक्यांचा मार करणे… 2) एका दगडात दोन पक्षी मारणे.. 3) लेकी बोले सुना लागे.. 4) एक घाव दोन तुकडे… 5) नाक दाबले की तोंड ऊघडणे… 6) दिवसा तारे दिसणे… 7) बाबा ही गेला अन् दशम्या ही गेल्या… 8) तेल ही गेले तुप ही […]
देशहितासाठी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला पण त्याच्या अंमलबजावणीत अमूल्य योगदान दिले बँक कॅशियर्सनी ! प्रचंड गर्दी, ताणतणाव, चिडलेल्या, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे ग्राहक – ग्राहक नाहीत तर अनोळखी माणसं यांच्या लांबच लांब रांगा , यात काळजीपूर्वक , जबाबदारीचे काम – थोडीशी चूक की ती न निस्तरता येण्याजोगी – डायरेक्ट खिशालाच चाट – अशा […]
भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे हि चांगली गोष्ट आहे. पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे. पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले गेलेले आहे. त्यांच्या विचारांची अमलबजावणी तर केली जाते पण त्यांचे श्रेय मात्र त्यांना न देता दुसरेच […]
लालबागचा राजा मंडळाच्या अब्जावधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश नवसाला पावतो’ अशी खोटी माहिती देऊन केली लाखो भाविकांची फसवणूक *राज्यपालांच्या निर्देशानंतर लालबागचा राजा मंडळाची अखेर चौकशी सुरू *धर्मादाय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे विधी खात्याचे निर्देश *दानपेट्या व सुवर्णालंकार ताब्यात घेण्याची केली मागणी *साळवी यांची ‘ईडी’मार्फतही चौकशीची मागणी कर्नाळा : उन्मेष गुजराथी twitter.com/unmeshgujarathi नामांकित प्रसारमाध्यमांशी ‘अर्थपूर्ण संबंध […]