ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला ‘त्वमेव माता…’ ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ? या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती […]
परवा एका दुकानात xerox करत होतो.. दहा पंधरा कलर पेज, २०-२५ back to back,आणि १५-२० सिंगल पेज xerox करायचे होते.. दुकानदारला गर्दिमध्ये काही सुचत नव्हतं. मी म्हटलं दाखवा इकडे मीच करतो.. आणि केल्या ना पाच मिनीटात आख्ख्या xerox.. पाहतच राहिला तो माझ्याकडे नि म्हणाला छान जमतं हो तुम्हाला.. मीही त्याच्याकडे पाहिले नि म्हणालो: मला बांधकाम पण […]
रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे. तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी…ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट […]
पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना — भारतात – महाराष्ट्रात पितृपंधरवडा होतो सर्वपित्री अमावस्या तसा कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस, तामिळनाडुत आदि अमावसायी, केरलमध्ये करिकडा वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात. नेपाळमध्ये ऑगस्ट – सप्टेंबरच्या दरम्यान गायजात्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले असे मानतात लाओस, थायलँडमध्ये उल्लंबन म्हणतात. तेथील महायान आणि थेरवादी बौद्ध लोक तो […]
बायको : ऐकलंत का, आपली नवीन शेजारिन म्हणते की, तीला सेम आपल्या बंड्या सारखा मुलगा झाला पाहिजे … नवरा : हो का ? अगं घे की मग तीला रात्री आपल्या घरी बोलावून सगळया रूम मध्ये एकदम “सन्नाटा” ऐका ना मंग पुढं बी, जोक खास खाली आहे. बायको : पण मग मी तीला पाटलांच्या घरी जायाला सांगीतलं. […]
1GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते…. गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट सर्व काही होते…. वाढदिवसाच्या शुभेच्छा ही त्यातून देता येतात वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही पाठवता येतात…. अभिनंदन, स्वागत, सर्व काही करता येते श्रद्धांजलि द्यायला मौन ही धरता येते…. सर्व कसे अगदी ऑनलाइन चालते 1GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते…. फेसबूक, whatsapp आणि काय काय राव चॅटींग मधली मजा तुम्हाला […]
शिंदे सर – बंड्या तुला Girlfriend यावर निबंध लिहायला सांगीतला होता ना.. लिहला का?? बंड्या -हो सर.. शिंदे सर – बर मग चल वाचुन दाखव सर्व वर्गाला.. बंड्या – मित्रांनो..आज आपण एक अजब-गजब प्राण्याविषयी माहीती मिळवणार आहे.. ह्या जीवाचे नाव मराठी मधे प्रियसी आणि इंग्रजीत Girlfriend. हे जीव मुख्यता शाळा/कॉलेज मधे सापडतात.. याचा पौष्टिक आहार आहे Boyfriend चे डोक आणि पॉकेट ह्या प्राण्याला नेहमी.. नाराज होताना […]
हे ऊरात होतय धडधड परिक्षा उद्यावर आली.. विषय राहिले आठ Chemistry ची बाधा आता झाली.. . आता आधीर झालोया लई भानावर आलोया.. सारे गेले म्होर मी एकलाच माघ राहिलोया.. . आन जागतोय रातीत झोप गेली मातीत.. गर्दीत आलोया… . वाच बुक बुक बुक मुकाट बुक बुक बुक मुकाट संमदया पोरांना झालीया माझ्या pass-out ची घाई. पण […]
बर्याच दिवसांनी लिहीतोय.अश्विनी एकबोटे.अचानक आपल्यातुन निघुन गेल्यामुळे काही सुचतच न्हवतं.सैरभैर झाल होतं मन.गेल्या १५ वर्षांचा सहवास.एक अत्यंत गुणी अभिनेत्री व चांगली माणुस.पहिल्यांदा काम केल आम्ही ते एका वॉशिंग मशिनच्या जाहीरातीत.आणि तिथेच सुर जुळले.ते शेवटापर्यंत.पुण्यात घर.लहान मुलगा.सगळ कुटुंबच पुण्यात.मुंबईच माहित नाही.पण आली.दबकत दबकत.पहिली मालीका ” काना मागुन आली””डॉ.गिरीष ओकांच्या पत्नीची मुख्य भूमिका.मीच नाव सुचवल.आली व चक्क ८०० […]