नवीन लेखन...

हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

बॉलीवुडच्या ‘सुकड्या’

ट्रेड मिल वर चालून पडल्या आमच्या पायाच्या तुकड्या, अन जिथे तिथे वट खातात बॉलीवुड च्या “सुकड्या” फिगर सांभाळताना येई, आमच्या तोंडाला फेस, चेंजिंग रूम मध्ये फिट होईना, आवडलेला ड्रेस तलम, तंग कपडे त्या मिरवतात छान, ओटी-पोटी सपाट आणि देहाची कमान असणार नाही तर काय? त्यांना मदत किती सारी, डायटीशियन, gym इंस्ट्रक्टर असती भारी, भारी आमचे तसे […]

हिशोब….शुद्ध खाद्यतेलाचा

मला अजूनही उमगले नाही,.. शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात… 1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात…हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240… 3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला. मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो…. एकूणच […]

बहिण

बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल.. म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली.. एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली… त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल.. अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला.. घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती.. बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येत नव्हते..  आपली ओढणी संभाळत.. “भैया जल्दी दो”.. या पलिकडे […]

५ नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिन

मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे ” सीता स्वयंवर ” ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला.. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले. नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, […]

महत्वाचं काय?

माझ्या कार्यक्रमांमध्ये मी बरेचदा एक प्रश्ण विचारते- तुम्ही स्वतःवर आणि आपल्या आयुष्यावर प्रेम करता का? आणि श्वास घेण्याच्या आधीच काहीही विचार ना करता बहुतांश उपस्थित उत्तर देतात- “हो आम्ही प्रेम करतो”. मग माझा दुसरा प्रश्ण “इतका प्रेम करता तर स्वतःला इतका त्रास का देता?” हेच दोन प्रश्ण मी तुम्हालाही विचारते. काय उत्तरे आहेत तुमची? थोडा विचार […]

1 21 22 23 24 25 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..