मिठाचा नवा सत्याग्रह
मीठ कमी खा. मस्त जगा. […]
हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं
मीठ कमी खा. मस्त जगा. […]
शहरात राहणार्यांनी सोयाबिन हे नाव ऐकल आहे का? नाही.. बरं सोया हे तेलाचे नाव ऐकल का? आता उत्तर हो येईल. मी एक पोलीस आहे आज घरून नीघालो एक फोन आला खामगाव Market जवळ खुप गाड्यांची गर्दी जमा झाली असुन संपुर्ण रस्ता बंद झाला आहे .मी आणी माझे सहकारी पोचलो तर 300/400 छोट्या मोठ्या गाड्या market समोर […]
संध्याकाळी पावणेसातची वेळ, ठाणे स्टेशन. ठाण्याहून सुटून बदलापुरला जाणारी ६.५१ ची गाडी ३ नंबर प्लॅटफॉर्मच्या इंडिकेटरवर लागलेली, पण प्रत्यक्षात लांबून नुसते लाइटचे डोळे मारत होती. स्टेशनात माणसांचा पूर ! ट्रान्सहार्बर लाईनवाले, बोरिवली – ठाणे बसने आलेले, सी.एस.टी.हून येऊन मुद्दाम या गाडीसाठी ठाण्याला उतरलेले असे वेगवेगळ्या ठिकाणचे थकलेभागले जीव गाडीकडे डोळे लावून उभे होते. दुनिया गेली तेल […]
फेसबुकवरुन आलेली एका अज्ञात कवीची सुंदर रचना… […]
जगण्या-मरण्याच्या पोकळीमध्ये जे दोन-चार क्षण आपल्या वाटयाला येतात त्याला आपण आयुष्य असं म्हणत असतो. पण कधी-कधी या आयुष्याची निरर्थकता स्पष्टपणे जाणवायला लागते. ‘We are thrown into the world’ या हायडेगरच्या वाक्याची सार्थकता जाणवायला लागते. कशासाठी खेळायचा हा खेळ? कशासाठी जगायचं? आई-वडिलांसाठी? बायकोसाठी? मुलांसाठी? देशासाठी? समाजासाठी? पण आई-वडिलांनी तरी का जगावं? मुलाने तरी का जगावे? देश तरी […]
माझ्या घराजवळच बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते . तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची . दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची . इंजिन आणि डबे रोज बदलली जायची, पण, एक फक्त अर्धी निकर घातलेला मुलगा हातात रुमाल फिरवून गार्ड व्हायचा… आज न […]
एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल. राज्याच्या […]
बाबा बघा ना..दिवाळी आलीय (शहिदांच्या घरची दिवाळी) बाबा…. देशासाठी सिमेवर लढताना शहीद झाले तुम्ही, तुमच्या या विरमरणाने मात्र पोरके झालो आम्ही. तुमच्या शिवाय ऐन सणासुदित घरावर अवकळा पसरलीय.! बाबा…बघा ना दिवाळी आलीय.!! सांगितले होते तुम्ही या दिवाळीला सुट्टी घेइंन, माझ्या साठी फटाके अन् चिंगीला कपडे आणीन. वाट बघतोय तुमची आम्ही खोटिच आशा लागलीय.! बाबा..बघा ना दिवाळी आलीय.!! […]
मला मधुमाश्यांची भयंकर भीती वाटते. कारण हि तसेच आहे, बालपणीची गोष्ट १२-१३ वर्षांचा असेल. दिल्लीच्या बिर्लामन्दिराच्या मागे असलेल्या जंगलात मित्रांसोबत फिरत होतो. अचानक समोरून मधुमाश्यांचे भले मोठे सैन्य चालून येताना दिसते. कुणीतरी बहुधा त्यांची खोड काढली असावी. पण मधुमाश्यांच्या न्यायच अजब, गुन्हेगार कुणी का असेना, जो समोर दिसेल त्याला डसा. जीव मुठीत घेऊन पळालो. बहुधा उसेन […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions