दिवाळीच्या पदार्थात आधी गोडात हात जाणारे साधारण तुल ,धनु राशीचे . चकलीवाले मेष,वृश्चिक,सिंह आधी चहाचा घोट घेणारे कर्क राशीचे वृषभ प्रत्येकाची थोडी थोडी चव घेतील मिथुन वाले चिवड्यातील काजू ,शेंगदाणे हळूच फस्त करतील . कन्यावाले आधी थोडा क्यालरीचा विचार करतील . मकरवाले चिवडा घेतील पण नेमका पहिलाच दाणा यांना कुजका मिळतो ! कुंभवाले लाडू हवा असताना […]
संतश्रेष्ठ गजानन महाराज जेवले ती गोस्ट सांगणार आहे ज्यांची श्रद्धा नाही त्यांना पुरावा देऊ शकेल, साल २०००-२००१ नाशिक येथील भिसे पती (Retd.मॅनेजर बँक ऑफ बडोदा)पत्नी (Advocate) गजानन महाराज यांचे भक्त.नाशिक येथील कॉलेज रोड चा फ्लॅट सोडून मुंबई नाका येथे नवा फ्लॅट घेतला उद्देश हाच कि इंदिरानगर येथील श्री गजानन महाराज मंदिर जवळ पडेल..झाले नव्या फ्लॅट ची […]
बोलता बोलता सहज मी दिवाळीचा विषय काढला एकदम माझ्या मित्राचा चेहरा पांढरा पडला तो म्हणाला दिवाळी आली की हल्ली धड धड होतं जुनं सारं वैभव आठवून रडकुंडीला येतं चार दिवसाच्या सुट्टीत आता कसं होईल माझं एवढ्या मोठ्या वेळेचं उचलेल का ओझं ? मी म्हटलं अरे वेड्या असं काय म्हणतोस सलग सुट्टी मिळून सुद्धा का बरं कण्हतोस […]
पुणेकरां बद्दल बर्याच आख्यायिका ऐकल्या असतील. आता पहा सच्च्या मुंबईकराची काही लक्षणे – १. सगळे पैसे एका जागी ठेवणार नाही. थोडे पाकिटात, थोडे ह्या खिश्यात, थोडे त्या खिश्यात आणि थोडे बॅगमध्ये.. २. ऑफिसमध्ये वापरायचे बूट ऑफिसमध्येच ठेवेल. घरून ऑफिसला जाताना चप्पल किंवा दुसरेच बूट घालेल. ३. पावसाळ्याच्या दिवसात ऑफिसला जाताना काहीही विसरेल पण चुकूनसुद्धा छत्री विसरणार […]
न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!! आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!! बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!! यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!! मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले? तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!! शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती? तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या? आंबेडकरांच्या मास्तरांना किती […]
कालिदासांना ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. […]
प्रिय पुणेकरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या…. लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही. ……….एक मुंबईकर प्रिय मुंबईकरांनो , आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची; Platform वर सारखं वाकून बघितल्याने Train लवकर येत नाही. ………एक पुणेकर. आणि प्रिय मुंबई आणि पुणेकरांनो एक लक्षात ठेवा….. “चितळे चे दुध आणि जंबो वङापाव’ खाऊन बाँडी […]
मला नेहमी असं वाटायचं की जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो… नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो “पैसेवाला” नक्की होतो पण “श्रीमंत” होतोच असं नाहीये… श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी “श्री” नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे… श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, […]