माहिती सेवा गृप पेठवड़गाव अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळत्या चहाने होते. एक चहा दिवसभराचा थकवा दूर करतो, तर ताजंतवानं राहण्यासाठी चहा प्यायला जातो. काही जणांना दिवसातून कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी चहा पिण्याची सवय असते. जेवल्यानंतर चहा पिणं बऱ्याच जणां आवडतं. पण ही सवय प्रकृतीला घातक ठरु शकते. जेवणानंतर तातडीने चहा पिणं आरोग्यसाठी अजिबात चंगलं नाही. चहा […]
घरटे उडते वादळात बिळा, वारूळात पाणी शिरते कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? म्हणून आत्महत्या करते ? प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनूदान मागत नाही घरकुला साठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज ? हात नाहीत सुगरणी ला फक्त चोच घेउन जगते स्वतःच विणते घरटे […]
विषय जरी दारु असला तरी कविता सुंदर आहे। न घेणाऱ्याला देखील हसवेल ____ पिऊन थोडी चढणार असेल तरच पिण्याला अर्थ आहे एवढी ढोसून चढणार नसेल तर आख्खा खंबा व्यर्थ आहे मी तसा श्रध्दावान श्रावण नेहमी पाळतो श्रावणात फक्त दारू पितो नॉनव्हेज मात्र टाळतो ज्याची जागा त्याला द्यावी भलती चूक करू नये पिताना फक्त पीत रहावं चकण्यानं […]
“आज सकाळी (Jogging) फिरायला गेलो होतो तेव्हा माझ्यापासून ५00 मिटर पुढे एक व्यक्ति गतीने चालत होती, बहुदा रोज नियमाने चालत असणार,निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन ही खात्री झाली…!!! मग काय, मी…. माझा वेग वाढवला […]
तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विश मनुष्याच्या शरिरात सोडतो. ते विश रक्तात सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विश आधी हृदयापर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं. हे विश पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी साधारण तीन तास लागतात असे मानले जाते.(अंतु) […]
ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला ‘त्वमेव माता…’ ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ? या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती […]
तो बसतो, तो फसतो, तरी गालातच हसतो दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो. आपल्यासारखा असता तर काय म्हणाला असता? नैवेद्य दाखवल्यावर – आजकाल २१ मोदकाने काय होतेय सायेब? असं म्हणाला असता? नवस पूर्ण न झालेल्या भक्ताला, तुम्ही नवसाच्या लाईन मध्ये नव्हता ना मैडम, असं म्हणाला असता? अंधेरी वरून आलेल्या […]
आठ सप्टेंबर रोजी आशा भोसले यांचा ८३ वा जन्मदिवस होता. त्यानिमित्त त्यांच्या ८३ संस्मरणीय गाण्यांची यादी…. 1. आखोंसे जो उतरी है दिल में – ओ पी 2. आज कोई प्यारसे – ओ पी 3. आ ओ ना गले लगा लो ना – आर डी 4. अब के बरस भेजो – एस डी 5. जरा हौले हौले चलो – ओ पी 6. मेरी जान तुमपे सदके […]
ॲडमिशन मिळाले! पुजा घाला …. नाही मिळाले ? पुजा घाला …. पास झालात !पुजा घाला …… नापास झालात ? पुजा घाला …. नोकरी मिळाली! पुजा घाला … नाही मिळत ? पुजा घाला …. प्रमोशन मिळाले ! पुजा घाला … नाही मिळत ? पुजा घाला … घर घेतलेत ! पुजा घाला … घेता येत […]
आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार फेऱ्या धावतात. बरे असो. […]