पवार साहेबांचे आयुष्य चिमटे, कानपिचक्या, धोबीपछाड यातच गेले. मागून आलेले ममता, जयललिता, केजरीवाल, मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली पण 55 वर्षे राजकारणात असूनही पवार साहेबांना महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आली नाही. आणि येड्या भक्तांना वाटतं साहेब राजकारणात काहीही घडवू शकतात. 4 वेळा मुख्यमंत्री, 15 वर्षे केन्द्रीय कृषी मंत्री राहूनसुद्धा आज जर जेल भरो करत असाल तर […]
माननिय शरद पवार साहेब तुम्ही करत असलेल्या जेलभरो बद्द्ल काही प्रश्न शेतकरी माता पित्याना आहेत ते असे – 1. तुम्ही हे आन्दोलन तुमचा झालेला पराभवा मुळे सूड उगवण्यासाठी तर करत नाहीत ना ? 2. तुम्हाला जर खरच आमची काळजी वाटत असेल तर मग तुम्ही मकरन्द आणी नाना सारखी मोहीम का नाही चालवत ? ? 3. सत्तेत […]
दिनांक ५.८.२०१६ रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे. पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही. पण जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर […]
नुकताच व्हॉटसऍपवरुन एक लेख वाचायला मिळाला. आपल्या डोळ्यावरील झापडं उघडणारा हा लेख कोणी लिहिलाय ते माहित नाही. मात्र ज्याने कोणी तो लिहिला असेल त्याला तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं नक्कीच वाटत असणार. त्यामुळेच आमचाही खारीचा वाटा म्हणून हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करतोय. एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज! ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट […]
आज काल घर बसल्या मोबाईलवरनं हवं ते बुक करून मागवू शकतो. मी चितळे मिठाईला फोन लावला ट्रींग ट्रींग. चितळे मिठाई आपले स्वागत करत आहे. बोला काय हवंय? काही तरी गोड मागवावं म्हणतो. लाडू साठी एक दाबा , रसगुल्ला साठी दोन दाबा , गुलाबजामुन साठी तीन दाबा. मी म्हणालो लाडू हवेत. बूंदीच्या लाडू साठी एक दाबा , […]
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती. त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे […]
लिंबू हे आपल्या नेहमीच्या आहारातील एक महत्त्वाचे अंग आहे. या लिंबाच्या अनेक औषधी उपयोगासंबंधी एक लेख गेले बरेच महिने सोशल मिडियावर फिरतो आहे. “मराठीसृष्टी”च्या वाचकांसाठी हा लेख प्रकाशित करत आहोत. स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा.. ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु […]
असावा सुन्दर पापलेटचा बंगला चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला पापलेट्च्या बंगल्याला सारंग्याचे दार धारदार डेग्याच्या कुर्ल्या पहरेदार दोन कोळंब्याच्या खिड्क्या दोन हॅलो हॅलो करायला लॉबस्टरचा फोन मांदेल्याचा सोनेरी रंग छानदार बांगड्यांना अंगभर खवले फार फार बंगल्याच्या छतात कालवा रहातो शिंपल्यातल्या तिसर्यांशी लपाछपी खेळतो लांब लांब करल्यांचा नाच रंगला बोंबिलाचा मासा मस्त चांगला किती किती […]
हे वाचाल तर हसून हसून वेडे व्हाल…. यॉर्कशायरमधल्या एका माणसाने बर्मिंगहॅममधल्या मित्राला लिहिलेले पत्र… “माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये गेले बरेच दिवस चोर्या होत होत्या. मी यामुळे अगदी वैतागून गेलो होतो. परिसरात ऑटोमॅटिक अलार्म सिस्टिमची व्यवस्था होती पण तिचा काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी एकदा मी माझ्या घरातली अलार्म सिस्टिम तोडून टाकली आणि परिसरातील सुरक्षाव्यवस्थेतून बाहेर पडलो. मी […]
वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे; (काहींच्या मते […]