देवाला फूल चढ़वल जात तेव्हा तुम्ही रागवता! मग मेणबत्ती पेटवतेवेळी, चौथरयावरील चादर चढ़वतेवेळी तुम्ही गप्प्प का? दाभोळकर…… माझा गणपती घरी येतो तेव्हा तुम्ही टिका करता! त्यांचा शांताक्लॉज येतो तेव्हा, त्याचा मसीहा येतो त्यावेळी तुम्ही गप्प का? दाभोळकर… माझ्या मुलांच जावळ उतरवण तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत! त्यांच मेरीच्या माडीवर देतेवेळी त्यांची सुंता होते त्यावेळी तुम्ही गप्प का? […]
एक होता आंधळा. एक होता पांगळा. दोघेही एका देवळासमोर भिक मागत असत. अगदी सुरवातीला त्यांच्यात सख्य नव्हते. दोघेही वेगवेगळे बसून भिक्षा मागत. आंधळ्याला डोळे नसल्यामुळे लोक भिक्षा घालत. आंधळा अंदाजाने भिक्षा मोजत असे. पांगळा एकाच ठिकाणी बसून असे. त्याला भिक्षा कमी मिळे. एके दिवशी पांगळा आंधळ्याला म्हणाला, आपण एकत्र भिक्षा मागू. त्यामुळे आपल्या दोघांचा फायदा नक्की […]
प्रश्नः- ग्लोबलायझेशन म्हणजे नक्की काय? उत्तरः- प्रिन्सेस डायनाचा मृत्यु! प्रश्नः- काहीतरीच काय? प्रिन्सेस डायनाच्या मृत्युचा व ग्लोबलायझेशनचा काय संबंध? उत्तरः- त्याचे असे आहे! एक ‘ब्रिटिश’ प्रिन्सेस तिच्या ‘इजिप्तशियन’ बॉय फ्रेन्डबरोबर ‘जर्मन’ कार मधून जात असताना ती कार एका ‘फ्रेन्च’ टनेलमध्ये क्रॅश झाली. त्या गाडीला ‘डच’ इंजिन होते. त्या गाडीच्या ‘बेल्जियम’ ड्रायव्हरने ‘स्कॉटलन्ड’ मध्ये तयार झालेली स्कॉच […]
हास्य हे सर्वच आजारांवर रामबाण उपाय आहे. चेहर्यावर ओढूनताणून हसू आणता येत नाही. पण ही सुहास्यवचने आपल्याला नक्कीच हसायला लावतील.. दारुबाज नवरा त्याच्या बायकोला म्हणत असतो….. `मी नेहमीच दारूला नको म्हणत असतो …… पण काय करू, ती माझं ऐकतच नाही.’ फॅमिली कोर्टातला वकील त्याच्या अशीलाला सांगत असतो….. `घटस्फोटाचं एक महत्वाचं कारण असतं …….. लग्न’ अयशस्वी माणूस […]
एकाद्या परक्या देशात जर आजारी पडलात तर त्यांच्याच भाषेत बोला. नाहीतर अर्थाचा अनर्थ व्हायचा !! अमेरिकेत एका भारतीयाला रस्त्यातच असतांना हृदयविकाराचा झटका आला. कोणीतरी त्याला अँब्युलन्समध्ये उचलून घेतले. तो भाविक गृहस्थ देवाची प्रार्थना करण्यासाठी सतत त्याच्या नावाचा जप करत होता. “हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् […]
मी असतो online पण ती जाते offline म्हणुन तर विस्कळीत होते माझी line करतो नेहमी तिला hi पण ती करत नाही साधा bye म्हणून बोलतोय करायचा काय आहे free चा Wi-Fi करतो तिच्या photos ना like पण ती नेहमीच करते मला dislike म्हणून म्हणतोय आता करायची काय आहे new bike करतो तिच्या link ला share पण […]
‘ सर , अमक्या बँकेतून बोलतोय… लोन हवंय का ?’ असं विचारणाऱ्या किंवा प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमार्केटर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा… हे कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी […]