नवीन लेखन...

हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

करोडपती की रोडपती?

31/12/2014 ला 10 गरीबानां दारु पाजा 1/1/2015 ला चागंली बातमी मिळेल. हा मेसेज गुरुकृपा बार मधुन आला आहे. एका मानसाने 10 गरीबांना 31/12/2013 ला दारू पाजली आणि आज तो लखपती झाला.. ….(आधि तो करोडपती होता.)

चुन्नी मियां आणि बकरा

तीस -बत्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही जुन्या दिल्लीत नई बस्ती या भागात राहत होतो. शाळेला दसर्याच्या सुट्या सुरु होताच आम्ही भावंडे चुन्नी मियां केंव्हा आमच्या घरी येणार याची वाट पाहायचो. इंच टेप आणि घेतलेली मापे लिहिण्यासाठी एक जुनी फाटलेली वही घेऊन चुन्नी मियां घरी आले कि आमच्या आनंदाला उधाण येत असे. कारण वर्षातून एकदाच दिवाळी साठी नवीन कपडे मिळणार. शिवण्यासाठी कापड ते स्वत:च आणायचे, त्या मुळे कपडे शिवून आल्यावर, चुन्नी मियां यांनी शिवलेले कपडे घालणारे पोरें दुरूनच ओळखता येत होती. सर्वांचे कपडे एक सारखेच. […]

सुखडा झाला साफ…….

पहले आप, पहले आप म्हणणारे,

आता म्हणू लागले, बाप रे बाप,

मोदींची जादू चालली,

सुखडा झाला साफ…….

…..
[…]

स्वच्छता मोहीम……..

मिडिया आली, प्रेस आली,

खटाखट कॅमेरान्ची बटने दाबली,

चित्रे दिसली गोजिरवाणी,

नाही नां येणार वेळ लाजिरवाणी?
[…]

सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?

ब्रेकिंग न्यूज सुरु होती. भारतीय क्रिकेट बोर्डचा नवा अभिनव प्रयोग. देशातील लोकांचे मोबईल कम्प्युटर मध्ये फीड करून, एक नंबर काढला, तो मुंबईचा सदानंद सुखात्मे यांचा आहे, त्यांची निवड इंग्लंड विरुद्ध पहिल्या मॅच साठी झाली आहे. त्यांना या एका मॅच साठी १ कोटी रुपये पारिश्रमिक ही मिळेल. […]

बाबूंचे अच्छे दिन आले

बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट. असे हे बाबूंचे अच्छे दिन सुरु झाले आहेत
[…]

1 34 35 36 37 38 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..