हलकं फुलकं
हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं
अथ: वांगे पुराण
आपल्या देशात प्रत्येक प्रांततल्या थाळीत, वांग्याचा एखाद पदार्थ असतोच. ‘थालीचे बैंगन’ एका थाळीतून दुसऱ्या थाळीत बेशर्मीने (लाज-लज्जा सोडून) लुढकत राहतात. आजकाल तर अश्या वांग्यांचा भाव वधारला आहे. महाराष्ट्रात तर कळतंच नाही कुठला बैंगन कुठल्या थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जाणार आहे. खरंच म्हंटले आहे, ताज एक तर बादशाहच्या डोक्यावर असतो किंवा वांग्याच्या डोक्यावर. ताजसाठीच वांगे एका थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जातात.
[…]
घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ
अशी कुरकुरित भजी आपल्या बायकांना कां करता येत नसावे हो, रावसाहेबांनी भाऊसाहेबांना विचारलं. कुरकुरित भजी हॉटेलातच. घरी फक्त बायकोचं बोलणं तेव्हढं कुरकुरित.मॉलमध्ये फक्त कुरकुरे चिप्स.
[…]
तार सेवा बंद, बार सेवा सुरु !
सरकारने पोस्टाची तार सेवा बंद केली यावर भाष्य करणारी ही वात्रटिका […]
आरं आरं आबा !! काय झालं बाबा !!
आरं आरं आबा …..!!! काय झालं बाबा …..!!! ही वात्रटिका नसून मयुर टिका आहे……!!! वास्तविका आहे……!!!
[…]
एक होता शशी
एक होता शशी !! वाढवली दाढी मिशी !! झाला तो ऋषी !! गेला काशी !!राहिला उपाशी !!संबंध तोडला सर्वांशी !!नाते जोडले देवाशी !!
[…]
चारोळ्या …………!!! (भाग २)
चारोळ्या …………!!!
(भाग २)
[…]
चारोळ्या …………!!!
१) मी माझ्या मनात मांडे मांडले, मांडले ते मांडले, परंतु काही न गवसले. २) आले आले अन्ना आले, रथावर मात्र अडवाणी आरूढ झाले. ३) उपोषणाचे हत्त्यार उपसले, जनता-जनार्दन रस्त्यावर उतरले, राजकारण्यांचे धाबे दणाणले, जन लोक पाल बिल संसदेत प्रगटले. ४) जन आंदोलनाचा एकाच नारा, जन लोक पाल बिलाचा चढलाय वारा, संसदेत जर नाही दिला त्याला थारा, […]