नवीन लेखन...

हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

एक गंमत उंदराची

काल रात्री झोपेमध्ये व्यत्यय माझ्या आला मज उठ्वूनी गेला कुठुनसा एक उंदीर घरामध्ये शिरला मज छ्ळून गेला खुड्बुड खुडबुड करूनी त्याने उच्छाद मांडला मज चिड्वुनी गेला कपातात शिरूनी त्याने कुरतडला भरजरी शेला मज रड्वुनी गेला शेवटी त्याला मारण्याचा निश्चय माझा झाला औषध खाऊनी उंदीर अखेर निघुनिया गेला मज हसवूनी गेला — प्रभा मुळ्ये

आतल्या वर्तुळातून

“साहेब हा आमच्या पक्ष कार्यालयाच्या आत बाहेर संशयास्पदरित्या फिरताना आढळला म्हणून तुमच्याकडे आणलाय याला.” दोन कार्यकर्ते एका भेदरलेल्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले होते.

इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला अपादमस्तक न्याहाळले,
[…]

जागरुक ग्राहक

“काय हो शेठ, यावेळी तुमच्या जाहिरातींचा कागद चांगला का नाही वापरला? नेहमी तर दर्जेदार असतो की.” शहरातील प्रसिद्ध कापड दुकानात थेट मालकाजवळ जाऊन विसुभाऊ बोलते झाले. […]

कॉम्पुटर लँग्वेज

केशव दहावी नापास असलेला तरूण. एका कॉम्पुटर इन्स्टीट्यूटमध्ये नोकरीस लागला होता. आपल्याला कॉम्पुटरमधील बरेच समजते असे दाखविण्याची त्याची नेहमीच धडपड असे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता तो इन्स्टीट्यूटची चावी आणायला देशपांडे सरांच्या घरी सकाळी गेला,
[…]

1 36 37 38 39 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..